TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुंबई हादरलं ! १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार ; २ अल्पवयीन आरोपींना अटक, २ फरार !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) कामावरून घरी परतणाऱ्या १९ वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याची घटना मुंबईतील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या (Shivaji Nagar Police Station in Mumbai) हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर २ जण फरार झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवला आहे. तिने दिलेल्या फिर्यादीवरून ४ जणांविरोधात आयपीसी कलम 376,376(D) आणि ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पीडित आणि आरोपी हे एकमेकांना ओळखत होते. पीडित तरुणी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास केटरिंगचे काम करून घरी येत होती. त्याच वेळी चारही आरोपी शिवाजीनगर जुन्या बस डेपोसमोर बसलेले होते. आरोपींनी पीडितेला हटकले. ‘इतक्या उशीरा कुठून येत आहे’, अशी विचारणा आरोपींनी केली. त्यानंतर त्यातील ‘एका आरोपीने मला तुझ्यासोबत काही तरी बोलायचे आहे’, असं सांगून तिला घेऊन जवळच असलेल्या एका झोपडपट्टीत घेऊन गेला. त्यावेळी इतर तिन्ही आरोपी तिथे पोहोचले आणि त्यांनी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. पीडितेनं मदतीसाठी आवाज दिला आणि आरडाओरडा केला. पण चारही आरोपींनी तिच्या तोंडावर हात ठेवला. त्यानंतर एकएक करून चारही आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर घटनास्थळावरून चारही आरोपी पळून गेले.

READ ALSO

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

घटनेनंतर पीडित तरुणी जवळील असलेल्या शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तक्रार दाखल केली. पीडितेची हकीकत ऐकून पोलिसांनी तातडीने पाऊल उचलली आणि गुन्हा दाखल केला. त्यानंतर १० जणांची टीम तयार केली आणि आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी वाशी नाका, मुंब्रा, बेलापूर, CSMT रेल्वे स्टेशन, LTT रेल्वे स्टेशन, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन इतर ठिकाणी बंदोबस्त तैनात केला. पीडितेनं वर्णन केलेल्या चारही आरोपींचा शोध सुरू केला. २ आरोपी उत्तरप्रदेशमधील बस्ती जिल्ह्यात पळून जाणार अशी माहिती मिळाली होती. पोलिसांनी धडक कारवाई करत दोन्ही अल्पवयीन मुलांना डोंगरी परिसरातून अटक केली. तर इतर दोन आरोपी फरार झाले आहे. या फरार आरोपींचा शोध घेत आहे. मुंबई पोलिसांची एक टीम उत्तर प्रदेशसाठी रवाना झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
Next Post

Horoscope : जाणून घ्या...साप्ताहिक राशीभविष्य २३ ते २९ जानेवारी २०२२ ; 'कोणत्या' राशींना होईल आर्थिक नफा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात गेल्या २४ तासांत आढळले ४६,७५९ कोरोनाबाधित, ५०९ रुग्णांचा मृत्यू

August 28, 2021

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त उद्या चाळीसगाव येथे कार्यक्रम

December 22, 2021

पाचोरा : ट्रकखाली आल्याने तरुण विवाहितेचा जागीच मृत्यू !

May 16, 2024

बलात्काराच्या आरोपीला वाचवण्यासाठी बजरंग दल थेट पोलीस ठाण्यात ; गोंधळ घालत पोलिसांना मारहाण

April 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group