TheClearNews.Com
Monday, May 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : जाणून घ्या…साप्ताहिक राशीभविष्य २३ ते २९ जानेवारी २०२२ ; ‘कोणत्या’ राशींना होईल आर्थिक नफा !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 23, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) साप्ताहिक राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा?. हा जानेवारी महिन्यातील शेवटचा आठवडा असून, या आठवड्यात ग्रहांचे काही बदल पाहायला मिळतील. ग्रहांच्या या बदलाचा सर्व राशीवर परिणाम होईल. आर्थिक परिस्थिती कशी राहील, नफा होईल की तोटा हे जाणून घेण्यासाठी वाचा साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

मेष राश‍ी भविष्य : या आठवड्यात तुम्ही प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्याकडे कल राहील. मंगळवारी व्यवसायाची परिस्थिती अनुकूल राहील. नोकरीत चांगले यश मिळेल. संपत्तीचा विस्तार होण्याची शक्यता आहे. अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग – लाल.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

वृषभ राश‍ी भविष्य : या आठवड्यात नोकरीत नव्या जबाबदाऱ्या मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. सोमवारी अन्न दान करा. व्यवसायात चांगला लाभ होईल. या आठवड्याचा शुभ रंग – निळा.

मिथुन राश‍ी भविष्य : बुधवार नंतरचा काळ तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. गुरुवारी व्यवसायात चांगली आणि मोठी संधी उपलब्ध होईल. मंगळवारी लाल वस्त्र किंवा अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग – हिरवा आणि पांढरा.

कर्क राश‍ी भविष्य : हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध करुन देईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी आठवडा चांगला आहे. गुरुवार नंतर व्यवसायात चांगला फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. या आठवड्याचा शुभ रंग – पिवळा आणि पांढरा.

सिंह राश‍ी भविष्य : मंगळवार नंतर मुलाच्या विवाहाशी संबंधित असलेले अडथळे दूर होण्यास सुरूवात होईल. आरोग्य चांगले राहील. मोठ्या भावाच्या सहकार्याने व्यापारात मोठा धनलाभ होईल. दररोज अन्न दान करा. या आठवड्याचा शुभ रंग – पांढरा.

कन्या राश‍ी भविष्य : या आठवड्यात अनेक महत्वाच्या कामांना गती मिळेल. नोकरीत चांगले यश मिळेल. वरिष्ठांकडून चांगले मार्गदर्शन मिळेल. या आठवड्यात आरोग्य सुधारेल. व्यवसायाच्या संबंधित नवीन कामे या आठवड्यात सुरू होतील. विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या मार्गावरील अडथळे दूर होतील. या आठवड्याचा शुभ रंग – निळा आणि लाल.

तूळ राश‍ी भविष्य : या आठवडयात नोकरीत बरी स्थिती राहील. व्यवसाय सुरळीत सुरू राहील. मंगळवार नंतर घर बांधण्याच्या संबंधित काम होईल. दररोज सकाळी पक्षांना दाणे, पाणी द्या. गुरुवार नंतरचा काळ तुमच्यासाठी खूपच चांगला आहे. या आठवड्याचा शुभ रंग – हिरवा.

वृश्चिक राश‍ी भविष्य : नोकरीच्या संदर्भात तुम्ही आनंदी असाल. व्यवसायात देखील यश मिळेल. रविवारी गुळ दान करा. श्री गणेशाची पूजा करा. या आठवड्याचा शुभ रंग – पिवळा आणि निळा.

धनु राश‍ी भविष्य : आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा आठवडा थोडा त्रासदायक असेल. गुरुवार नंतर व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. बुधवार नंतर नोकरीत प्रगती दिसून येईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळतील. मंगळवार नंतर सरकारी कामे पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करतील. या आठवड्याचा शुभ रंग – नारंगी, पिवळा.

मकर राश‍ी भविष्य : मंगळवार ते शुक्रवार हा व्यवसायासाठी उत्तम काळ आहे. या आठवड्यात उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार केले जातील. श्री गणेशाची पूजा करा. नोकरीत प्रगतीमुळे तुम्हाला आनंद होईल. या आठवड्याचा शुभ रंग – हिरवा.

कुंभ राश‍ी भविष्य : नोकरी संदर्भात वाद होण्याची शक्यता आहे. तुमच्या स्वप्नातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न सुरू कराल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. शनिवारी तिळ दान करा. या आठवड्याचा शुभ रंग – निळा आणि केशरी.

मीन राश‍ी भविष्य : या आठवड्यात व्यवसायात चांगले यश आणि नफा होईल. नोकरीतही चांगली प्रगती दिसून येईल. नव्या नोकरीची संधी चालून येईल. वायफळ खर्च टाळा. वाहन चालवताना काळजी घ्या. या आठवड्याचा शुभ रंग – नारंगी आणि पांढरा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

चिंताजनक : देशात मागील २४ तासांत आढळले ३,३३,५३३ कोरोनाबाधित ; ५२५ रुग्णांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ई – पीक पाहणी ऍपद्वारे पिक पेरा नोंदण्याची आमदार सुरेश भोळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

August 29, 2022

नाशकात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; चित्रपटसृष्टीत ४ महिलांचा समावेश

June 27, 2021

शिक्षक वक्ता, नेता व अभिनेता असावा ; प्रा. वा.ना. आंधळे याचं प्रतिपादन !

February 7, 2023

धुळ्यातील भ्रष्टाचाराचा ‘जळगाव पॅटर्न’ ; भाजप नगरसेवकाचा आरोप

December 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group