TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंजाबमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घुण हत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2020
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

चंदीगड (वृत्तसंस्था) पंजाबच्या लुधियानामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घुण हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केलीय.

 

READ ALSO

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

या घटनेत व्यावसायिक असलेले राजीव सूद यांची पत्नी सुनिता सूद, मुलगा आशिष, सून गरिमा आणि १३ वर्षीय मुलाची हत्या झाली आहे. मृत सर्वांची हत्या ही धारधार शस्त्राने करण्यात आली होती. दरम्यान, घटनेवेळी राजीव सूद हे घरी नव्हते, असेही पोलिसांनी सांगितले. सून गरिमाचे वडील जेव्हा तिला भेटण्यासाठी घरी आले, तेव्हा त्यांनी बराच वेळ बेल वाजवली, दार ठोकले, पण कुणीही दार उघडले नाही. त्यानंतर त्यांनी शेजारी आणि पोलिसांना याची सूचना दिली. या घटनेमागे कौटुंबिक वाद असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांना राजीव सूदची गाडीही मिळाली आहे. पोलिसांना ही गाडी जळालेल्या अवस्थेत मिळाली आहे. मात्र, कारमध्ये कुणीही नव्हतं. राजीव सूद हे सध्या बेपत्ता आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
Next Post

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी भूषण महाजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काय सांगता…पोलिसाला लाच देणारे दोघं अटकेत !

October 18, 2021

चाळीसगावात पोलिसांनी ११ किलो गांजा केला जप्त ; दोन जणांविरोधात गुन्हा

November 27, 2021

ओमायक्रॉन झालेल्या रुग्णांना डॉक्टरांनी दिला ‘हा’ इशारा ; रात्रीच्या वेळीच दिसतात लक्षणं

December 13, 2021

नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न, मुख्यमंत्र्यांची मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत !

April 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group