TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य – शनिवार, १८ मे २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
May 18, 2024
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज संयम ठेवा आणि वेळेनुसार वाटचाल करा. मानसिक अस्वस्थता असणार आहे. स्वास्थ्य कमी राहील. भावनांवर नियंत्रण ठेवा, फायदा होईल. तुमची मेहनत वाया जाण्याची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक मनस्ताप संभवतात. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. प्रतिकुलता जाणवणार आहे. ऑफिसमध्ये तुमचा दिवस चांगला जाणार आहे.

वृषभ : आज व्यावसायिकांनी आपले नियोजन गुप्त ठेवले तर त्यांना नक्कीच यश मिळेल. मनोबल वाढणार आहे. अनेकांशी सुसंवाद साधाल. विद्यार्थ्यांचे शिक्षण चांगले होईल आणि ते उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाऊ शकतात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. बौद्धिक प्रभाव वाढणार आहे. तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी राहाल. आज जे छोटे व्यापारी आहेत त्यांना चांगला नफा मिळू शकतो.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

मिथुन : व्यवसायात आज काही गोष्टी समोर येतील ज्या भविष्यात फायदेशीर ठरतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमची महत्त्वाची कामे तुम्ही मार्गी लावू शकणार आहात. काही नवीन काम सुरू करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आरोग्य उत्तम राहील. सर्वत्र तुमचा प्रभाव व दबदबा राहील. काहींना मान-सन्मान लाभेल. आज तुम्ही तुमच्या करिअरवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे.

कर्क : आज तुम्हाला अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, संभ्रमाची स्थिती संपेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव असणार आहे. मनोबल उत्तम राहील. आरोग्याचा त्रास कमी होईल. नवी दिशा सापडेल. आज तुम्हाला काही कामातून मोठा फायदा होणार आहे आणि अपूर्ण कामही पूर्ण होईल. कामाचा ताण कमी झाल्याने आनंदी होणार आहात. प्रवास सुखकर होतील. आज तुम्हाला श्वासा संबंधित काही समस्या जाणवू शकतात.

सिंह : बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे. कौटुंबिक जीवनात एखादी आनंददायी घटना घडेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. विचारपूर्वक पावले उचलण्याचा आजचा दिवस आहे, त्यामुळे आवश्यकतेशिवाय आपले मत व्यक्त करू नका. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. अनपेक्षितपणे धनलाभ होणार आहे. स्वास्थ्य व समाधान लाभेल. आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस फार चांगला जाणार आहे.

कन्या : आज तुम्ही कुठेतरी सहलीला जात असाल तर ते फायदेशीर ठरेल. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. तुमचे आकर्षक व्यक्तिमत्व सर्वांचे मन आकर्षित करेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. तुमचे मनोबल उत्तम राहील. वाहन चालवताना काळजी घ्या, वाहनाची महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवा. आज तुमचा दिवस चांगला जाणार आहे.

तुळ : व्यवसायात प्रगतीसाठी आजचा दिवस शुभ आहे. निरुत्साही वातावरणात काम करावे लागेल. एखाद्या अप्रिय घटनेला सामोरे जावे लागेल. जे लोक पर्यटन क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना आज आर्थिक लाभ होणार आहे. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. काही विरोधक तुमच्या व्यवसायात नुकसान करण्याचा अयशस्वी प्रयत्न करू शकतात. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता आहे. आज तुमच्या पार्टनरकडून तुम्हाला एखादी चांगली भेटवस्तू मिळू शकते.

वृश्चिक : आज तुम्ही अधिक प्रेरित व्हाल. नोकरदार लोकांनो आज तुम्हाला बढती मिळू शकते. आर्थिक लाभ होणार आहेत. प्रवास सुखकर होतील. कोणत्याही नवीन व्यवसायात पालकांचे मत प्रभावी ठरणार आहे. आर्थिक कामाकरिता आजचा दिवस आपल्याला अनुकूल आहे. मनोबल उत्तम राहील. आज तुम्ही घरात काही धार्मिक कार्यक्रम आयोजित करू शकता. अनेकांशी सुसंवाद साधणार आहातआरोग्य उत्तम राहील. आज तुमची तब्येत अगदी ठणठणीत असणर आहे.

धनु : आज निरुपयोगी कामांपासून स्वतःला दूर ठेवा, अन्यथा तुमचा बराचसा वेळ निरुपयोगी कामांमध्ये जाईल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहाल. नव्या उमेदीने कामाला लागणार आहात. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. आज कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस फार सामान्य असणार आहे.

मकर : व्यावसायिकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्साह व उमेद वाढणार आहे. एखादी आनंददायी घटना घडेल. आज करिअरमध्ये काही बदल होणार आहेत, प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. काहींना भाग्यकारक अनुभव येणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. शिक्षकांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. तरूण युवकांनी आपल्या स्पर्धा परीक्षांवर पूर्णपणे मन एकाग्र करून लक्ष दिलं पाहिजे.

कुंभ : प्रॉपर्टी डीलर्ससाठी आजचा दिवस चांगला राहील. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागणार आहे. आपले मनोबल कायम ठेवावे. शांत व संयमी रहावे. अचानक आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. वादविवादात सहभाग टाळावा. आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आज तुम्हाला आराम मिळेल. प्रवासात ववाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. व्यावसायिकांचा व्यापार देखील चांगला चालणार आहे.

मीन : आज तुमच्या कामात आत्मविश्वासाची झलक दिसेल. उत्साह वाढेल. अनुकूलता लाभेल. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावणार आहात. आज तुम्हाला काही अनुभवी लोक भेटतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुम्ही तुमच्या बोलण्याने इतरांना प्रभावित कराल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आज तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. वातावरण बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

चोपडा : झोका खेळताना तेरा वर्षीय बालकासोबत घडलं भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील यांच्या प्रचारार्थ धरणगावात मशाल रॅली !

April 23, 2024

प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांना चालना देण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव सादर करा : ना.जयंत पाटील

February 13, 2021

पंकज बोरोले यांचा वाढदिवस ३ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान साजरा होणार…

December 8, 2024

जळगाव ग्रामीण मध्ये राष्ट्रवादी शरदजी पवार गटाला मोठा धक्का

October 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group