TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार ८ सप्टेंबर २०२२ !

जाणून घ्या...कसा जाईल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : घरात काही प्रिय व्यक्तींचे आगमन होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडचणी येऊ शकतात. तरुणांनी मैत्रीत अडकून आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये.व्यवसायात स्वत:च अस्तित्व निर्माण कराल. शांत पद्धतीने केलेली कामे यश देतील. गरजूंना मदत कराल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. भावंडांशी नाते दृढ होईल.

वृषभ : मित्राच्या मदतीने गुंतागुंतीची कामे मार्गी लागतील. मानसिकदृष्ट्याही तुम्हाला अधिक आराम वाटेल. दिवसाच्या सुरुवातीला काही तणावाची परिस्थिती असू शकते. यामुळे संबंधही बिघडू शकतात. अनपेक्षित लाभ होतील. तुमच्यावर शंका घेतली जाईल असे वागू नका. कर्ज व्यवहार टाळावेत. व्यवसाय विस्ताराचा विचार कराल. कामात क्षुल्लक समस्या येऊ शकतात.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

मिथुन : कोणत्याही नवीन योजनेबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य लोकांचा सल्ला घ्या. तरुण आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या भविष्यातील योजनांबाबत गाफील राहू नये. अचानक लाभाची शक्यता. जुन्या प्रश्नांची उकल होईल. जोडीदार तुमच्यावर खुश होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. हित शत्रूंच्या कारवाया वाढतील.

कर्क : कोणत्याही नवीन योजनेबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी योग्य लोकांचा सल्ला घ्या. तरुण आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या भविष्यातील योजनांबाबत गाफील राहू नये.घरात चांगले कार्य घडेल. समोरच्याचे वर्चस्व राहील. वरिष्ठ अधिकार्‍यांचा पाठिंबा मिळेल. ज्येष्ठ अधिकार्‍यांची गाठ पडेल. प्रेमसंबंध मानसिक शांतता प्रदान करतील.

सिंह : तुमचे महत्त्वाचे कामही पूर्ण होईल. विद्यार्थ्यांना मुलाखती आणि करिअर संबंधित परीक्षांमध्येही यश मिळण्याची शक्यता आहे. मुलांचे प्रश्न शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा.सर्वांशी सामंजस्याने वागाल. भागीदारीत काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत. आपले स्पर्धक त्रास देऊ शकतात. आत्मविश्वास वाढीस लागेल. झालेल्या लाभाची वाच्छता करू नये.

कन्या : घरामध्ये धार्मिक कार्यक्रमांशी संबंधित योजनाही बनवल्या जातील. तुमच्या भूतकाळातील चुकांमधून शिकून तुम्ही तुमची कामगिरी सुधारू शकता. घरातील कामात आनंद मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. जुनी समस्या संपुष्टात येईल. प्रलंबित कामे यशस्वीरित्या मार्गी लागतील. दिवसाचा उत्तरार्ध मित्रांसोबत घालवाल.

तूळ : एखादे काम पूर्ण करण्यात तुमची मेहनत यशस्वी होईल. नशिबापेक्षा तुमच्या कर्मावर जास्त विश्वास ठेवा. शेजाऱ्याशी वैयक्तिक बाबीवरून वाद होऊ शकतो. अपेक्षित उत्तराची प्रतीक्षा संपेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कार्यक्षेत्रात जोखीम पत्करताना सावधानता बाळगा. कर्जाचे व्यवहार टाळावेत. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करावे.

वृश्चिक : अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याकडे आणि मार्गदर्शनाकडे लक्ष द्या. भावांसोबत मजबूत संबंध ठेवण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. सध्याच्या परिस्थितीमुळे व्यवसाय पद्धतीत काही बदल करावे लागतील. व्यवसायात पुढारीपणा दाखवाल. गोड बोलून कामे करून घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. नियोजन व कौशल्य पणाला लागू शकते. कामाच्या ठिकाणी वादात पडू नका.

धनू : तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल जाणवेल आणि तुम्हाला आध्यात्मिक गोष्टींमध्ये विशेष रस असेल. दुपारी ग्रहस्थिती काही अडथळे निर्माण करू शकतात. त्यामुळे तुमची महत्त्वाची कामे दिवसा लवकर पूर्ण करा.घरातील वातावरण आनंददायी असेल. मोठ्या वस्तूंची खरेदी होईल. अधिकारी वर्गाकडून पूर्ण सहयोग मिळेल. पालकांच्या सल्ल्यानेच कामे करावीत. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

मकर : काही नवीन ज्ञान शिकण्यातही वेळ जाईल. या काळात तुमच्या वैयक्तिक उपक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे टाळा, कारण तुम्हाला दुखापत होऊ शकते आणि यामुळे तुमच्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. समोरच्यावर एकदम विश्वास ठेऊ नका. विद्यार्थ्यांनी चिकाटी सोडू नये. लाभ पदरात पडून घ्यायला धावपळ होईल. काही सकारात्मक वार्ता मिळतील. मानसिक तणाव निवळतील.

कुंभ : काही कौटुंबिक प्रश्नही सुटतील. गुंतवणुकीशी संबंधित योजनांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. परिस्थिती अनुकूल राहील. तुमचे काही जवळचे मित्र किंवा नातेवाईक तुमचे नुकसान करू शकतात. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. संभ्रमात कोणतेही काम करू नका. एकाच वेळी अनेक कामे सामोरी येतील. जुनी कामे मार्गी लागतील. प्रवास जपून करावा. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्या.

मीन : अध्यात्म जपण्यात तुम्हाला रस असेल. आज तुम्ही सामाजिक कार्यात व्यस्त असाल. मालमत्तेशी संबंधित कोणतीही कारवाई सुरू असेल तर त्यात थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. नवीन अधिकार हातात येतील. खाण्यावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक विस्तारासाठी अनुकूल काळ. कौटुंबिक जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. विवाह इच्छुकांना पुढील बोलणीसाठी अनुकूल दिवस.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

खळबळजनक : जामनेरात शालेय मुलींना पळविण्याचा प्रयत्न फसला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्न समारंभ, आठवडे बाजार, गर्दीच्या कार्यक्रमांवर असणार मनपाची नजर !

February 16, 2021

गरुड पुराण हीच माझी प्रेरणा ; योगेश पाटील यांचा वासुदेव जेष्ठ नागरिक संघाद्वारे सत्कार

April 27, 2025
मृत लहान भाऊ डावीकडे, आरोपी मोठा भाऊ उजवीकडे

मोठ्या भावाने केला लहान भावाचा साडीने गळा आवळून खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 27, 2023

जिल्ह्यात आज आढळले अवघे ४ कोरोनाबाधित, ६ झाले बरे !

August 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group