TheClearNews.Com
Friday, April 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 13 एप्रिल 2025

vijay waghmare by vijay waghmare
April 13, 2025
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष – आज आराम मिळेल. मनोरंजनासाठी चांगली रक्कम खर्च कराल. तुमच्या नव्या योजनांमुळे व्यवसायात चांगला फायदा होईल. भविष्यासाठी थोडीशी बचत करण्याचा विचार करा.

वृषभ – नशीब आज तुमच्या दारात पाणी भरेल. कोणत्याही व्यवसाय भागीदारीत सहभागी होण्याआधी नीट विचार करा. विचार न करता कोणालाही पैसे देण्याचे आश्वासन देऊ नका, अन्यथा मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 एप्रिल 2026 !

मिथुन – आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस नरमगरम असेल. आहारावर नियंत्रण ठेवा. कौटुंबिक समस्या पुन्हा उभ्या राहू शकतात. प्रेयसीमुळे घरात ताणतणाव वाढेल. मानसिक त्रास होईल.

कर्क – नवीन घर, दुकान खरेदीसाठी आजचा दिवस अत्यंत चांगला आहे. जे काही काम सुरू कराल त्यात यश निश्चित मिळेल. कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाल. सकारात्मक विचार तुम्हाला सन्मान मिळवून देईल.

सिंह – आजचा दिवस अत्यंत चांगला जाईल. पण एका निर्णयाबद्दल पश्चाताप होईल. व्यवसायात दबाव राहील आणि सरकारी टेंडर मिळू शकते. करिअरमधील समस्या दूर होतील. मित्राने सूचवलेल्या गुंतवणुकीच्या योजनेवर विचार करूनच गुंतवणूक करा.

कन्या – आज जे काही काम हाती घ्याल त्यात सकारात्मक परिणाम मिळतील. राजकारणात असलेल्यांनी काळजीपूर्वक पुढे जावं. कोणालाही अनावश्यक सल्ला देणे टाळा. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून निराशाजनक बातमी मिळू शकते.

तुळ – आर्थिक विवंचनेतही कर्ज घेणे टाळा. वाहन काळजीपूर्वक चालवा. व्यवसाय चांगल्या प्रकारे चालेल. पण काही गुप्त शत्रू तुमच्या मित्राच्या रूपात असू शकतात, ज्यांना ओळखणे आवश्यक आहे.

वृश्चिक – आज अनावश्यक खर्च वाढू शकतो, त्यामुळे समस्या निर्माण होतील. उत्पन्न आणि खर्च यामध्ये समतोल राखणे आवश्यक आहे. काहीतरी नवीन करण्याची इच्छा होईल. मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते.

धनु – कायदेशीर बाबतीत विजय मिळेल. कौटुंबिक अडथळे दूर होतील. जोडीदार तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून चालेल. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. भूतकाळातील चुकांमधून शिकणे आवश्यक आहे.

मकर – आजचा दिवस सामान्यच असेल. घरच्यांच्या समस्या ऐकायला वेळ काढा. एका विचित्र कामात व्यस्त राहाल. भूतकाळातील चुकांमधून शिका. कोणतेही व्यवहार तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.

कुंभ – तुमची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करा. वादविवाद टाळल्यास फायद्यात राहाल. तुमची सर्जनशीलता वाढेल. ज्येष्ठांचा सल्ला घेऊन महत्त्वाचे निर्णय घ्या. गावाकडे जाण्याचा योग आहे.

मीन – चांगले विचार तुम्हाला लाभ देतील. वेळेवर काम पूर्ण करण्यात अडचण येऊ शकते. लोकांविषयी नकारात्मक विचार करू नका. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याचे आयोजन होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 एप्रिल 2026 !

April 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 एप्रिल 2026 !

April 16, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 15 एप्रिल 2026 !

April 15, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

April 14, 2026
जळगाव

जी. एस. हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 14, 2026
Next Post

खान्देश करिअर महोत्सवाची यशस्वी सांगता ; ३ दिवसात हजारो तरुणांनी घेतलेला लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सावधान इंडिया !

September 17, 2020

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांची क्लिन चिट?

July 16, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

February 4, 2026

टीम इंडियात कोरोनाचा शिरकाव ; २ खेळाडू पॉझिटिव्ह

July 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group