TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमळनेर तालुक्यात दोन तरूण ‎ ‎शेतकऱ्यांची आत्महत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील भरवस आणि‎ ‎ मांडळ येथे दोन तरूण ‎ शेतकऱ्यांनी आत्महत्या ‎केल्याची घटना‎ ‎रविवारी घडलीय. ‎या दोन्ही गावांवर ‎शोककळा पसरली‎ ‎ आहे.‎ ‎

भरवस येथील‎ सुनील लोटन पाटील (वय ३५) या‎ शेतकऱ्याने ३० रोजी रात्री ८ वाजता‎ कापूस पिकावर फवारणीसाठी आणलेले‎ तणनाशक प्राषन केले होते. खाजगी‎ ‎ दवाखान्यात उपचार सुरू‎ ‎ असताना पहाटे त्याचा‎ मृत्यू झाला. ग्रामीण‎ ‎ रुग्णालयात‎ ‎ डॉ.जी.एम.पाटील यांनी‎ शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना‎ सोपवला. त्यानंतर भरवस येथे ३१ रोजी‎ सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार‎ करण्यात आले. त्याच्या पश्चात आई,‎ वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा‎ परिवार आहे. याप्रकरणी मनोज पाटील‎ यांच्या खबरीवरून मारवड पोलिस‎ स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात‎ आली आहे. तर मांडळ येथील डिगंबर‎ संतोष पाटील (वय ३५) ह्यांनी ३१ रोजी‎ सकाळी सात वाजेच्या सुमारास म्हाळसा‎ देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील‎ स्वतःच्या खळ्यात निंबाच्या झाडाला दोर‎ बांधून गळफास घेवून आत्महत्या केल्याचे‎ निदर्शनास आले.‎ या दोन्ही गावांवर ‎शोककळा पसरली‎ ‎ आहे.‎ ‎

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

तपास यंत्रणांचा दुरुपयोग होतोय,सभागृहात चर्चेसाठी प्रियंका चतुर्वेदींचं राज्यसभा अध्यक्षांना पत्र !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रोटरी जळगाव रॉयल्सतर्फे आयोजित योगासन शिबिरात मिळाला निरोगी जीवनाचा मंत्र

June 20, 2021

चाळीसगावमध्ये गावठी कट्यासह एकास अटक !

November 19, 2020

गाळेधारकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी डॉ.गुरुमुख जगवाणी यांचे मंत्री ना.जयंत पाटलांना साकडे !

February 14, 2021

रुग्ण मावशीत दिसली आई….वृषाली तिला व्हीलचेअर भेट देई…. ; असाही जोपासला माणूसकी धर्म

July 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group