TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Todays Horoscope : आजचे राशिभविष्य, 19 जून 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
June 19, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आर्थिक लाभ मिळू शकतो. आज आपण आपली दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. दुपारनंतर काहींना निरुत्साह जाणवेल. तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रवास टाळावेत. मनोबल कमी राहील. कामासाठी केलेली मेहनत यशस्वी होईल. दुपारनंतर काहींना मनस्ताप संभवतो. आज तुमचे काम आपोआप पूर्ण होईल. रखडलेले पैसे मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

वृषभ : वैवाहिक जीवनात प्रेम आणि आपुलकी असेल. दुपारनंतर तुमचा उत्साह वाढेल. कामे मार्गी लागतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. लव्ह लाईफमध्ये प्रियकर/ प्रेयसीचं म्हणणं ऐकून आणि समजून घ्या. वाहने सावकाश व जपून चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. दिवसभराचे काम पूर्ण करुन कुटुंबासोबत वेळ घालवाल, ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. तुमच्या मुलाच्या भविष्याबाबत विचार कराल.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

मिथुन : नशिबाची साथ न मिळाल्याने कामे रखडतील. पण घाबरून जाऊ नका. दुपारनंतर काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाणार आहे. प्रवास नकोत. महत्त्वाची कामे तसेच दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. तुमचा मान-सन्मान वाढेल. सरकारी क्षेत्रातून लाभ मिळू शकतो. दुपारनंतर अनावश्यक खर्च होणार आहेत. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल.

कर्क : समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींशी तुमची ओळख होऊ शकते. आरोग्य उत्तम राहणार आहे. काहींचा बौद्धिक प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. लव्ह लाईफमध्ये जोडीदाराशी प्रेमाने संवाद साधायची संधी मिळेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. आरोग्य उत्तम राहणार आहे. एखादा सहकारी तुमच्या व्यवसायात अडचणी निर्माण करेल. त्यामुळे सावध राहा.

सिंह : नोकरदार व्यक्तींना कठोर परिश्रम करावे लागतील. तुम्ही आपली कामे पूर्ण करणार आहात. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. व्यापारी वर्गाला चांगले रिझल्ट मिळतील. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आत्म विश्वास वाढेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. मनोबल उत्तम राहील. नवीन ओळख मिळाल्याने मित्रांची संख्या वाढेल. घरी पाहुणे येतील. ज्यामुळे तुमचे पैसे खर्च होतील.

कन्या : कुटुंबातील गरजांकडे लक्ष द्याल. आर्थिक कामाचा ताण कमी होईल. दुपारनंतर काहींना अनपेक्षितपणे नातेवाईक भेटतील. प्रवासाचे योग संभवतात. आज लव्ह लाईफमध्ये तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात इतर कोणालाही हस्तक्षेप करू देऊ नका. चिकाटीने कार्यरत राहाल. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. जोडीदारासोबत भांडण होऊ शकते. संवाद साधून नाते सुरळीत करा. मित्र घरी आल्याने आनंदी व्हाल.

तूळ : कुटुंबातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. दुपारनंतर अनपेक्षितपणे धनलाभ होईल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. सुसंवाद साधाल. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न करू शकता. मनोबल वाढेल. आर्थिक कामात सुयश लाभणार आहे. कामातून वेळ मिळाल्याने मन प्रसन्न राहिल. आरोग्याच्या समस्या येतील. खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.

वृश्चिक : नोकरीत केलेले प्रयत्न तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. दुपारनंतर तुमचा उत्साह व उमेद वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल चांगले ठेवावे. नातेवाईक, मित्र किंवा शेजाऱ्यांना भेटाल. पण कोणाशीही वाद घालणं टाळा. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. पैसे विचारपूर्वक खर्च केले तर तुम्हाला आनंद होईल. व्यवसायात शत्रू पराभूत होतील. कामामुळे नशिब चमकू शकते.

धनु : मनात धार्मिक विचार येतील. दिवसातला काही वेळ पूजेत घालवाल. आज काहींची चिडचिड होणार आहे. दुपारनंतर एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफमध्ये काही समस्या येतील. त्यामुळे तुमचा जोडीदार भावूक होईल. दुपारनंतर तुमची कामे रखडण्याची शक्यता आहे. मित्रांच्या भेटीनंतर आजचा दिवस चांगला जाईल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल.

मकर : लव्ह लाईफमध्ये जोडीदारासोबत रोमान्सची संधी मिळेल. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल जाणार आहे. तुमचा प्रभाव वाढेल. मनोबल उत्तम राहील. वैवाहिक जीवनात आनंद मिळवण्यासाठी वर्तनात बदल करा. महत्त्वाची कामे होतील. कामात चांगले रिझल्ट मिळतील. तुमचे उत्पन्न वाढेल. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. घरात धनसंपत्ती वाढेल. मित्रांकडून आर्थिक लाभ होतील.

कुंभ : आज विचलित न होता आव्हानांचा धैर्यानं सामना करा. तुम्ही अधिक जबाबदारीने वागणार आहात. मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्त्नशील राहावे. वैवाहिक जीवनात तुम्ही जोडीदाराचं कौतुक कराल. मानसिक स्वास्थ्य जपावे. खर्चावर नियंत्रण ठेवा. कारण खर्च जास्त झाल्यास तुमच्या उत्पन्नावर परिणाम होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अपेक्षित प्रगती होईल. व्यवसायात तुम्हाला नफा होईल. उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेने जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील.

मीन : लव्ह लाईफमध्ये काही आव्हानांचा सामना करावा लागेल. दुपारनंतर काहींचा उत्साह वाढेल. प्रवास होणार आहेत. काही व्यक्ती तुमच्या विरोधात उभे राहतील. त्यामुळे सावध रहा. कामाचा ताण कमी होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. दुपारनंतर तुम्हाला मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. कुठूनतरी कमावलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये नशीबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. घरामध्ये शुभ कार्य घडू शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
Next Post

भरधाव मालट्रकने सहा शेतमजूर महिलांना चिरडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महात्मा गांधी उद्यानाचे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण ; स्व. सलीम पटेल यांची स्वप्नपूर्ती !

December 4, 2022

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

October 13, 2020

चाळीसगावात अवैध धंद्यांविरुद्ध विरोधात पोलिसांची ‘वॉश आऊट’ मोहीम !

October 20, 2020

लोकाभिमुख प्रशासनासाठी ई-हक्क प्रणाली लाभदायक- प्रांताधिकारी खेडकर !

August 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group