TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ; जळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचाही समावेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 24, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलीस पात्र असलेल्या परंतू साईड ब्रांचची पळवाट काढत राज्यातील अनेक अधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील मुक्काम वाढवून घेतला होता. अशा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश अखेर निघाले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पारित केले आहेत. जळगाव जिल्ह्यातील ३ पोलीस निरीक्षकांचा त्यात समावेश आहे.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी काढलेल्या आदेशानुसार, ज्योती चंद्रकांत गडकरी अहमदनगरहून नाशिक ग्रामीण, विजय मारुती करे अहमदनगरहून नाशिक ग्रामीण, राजेंद्र दामोदर कुटे नाशिक ग्रामीणहून जळगांव, रविंद्र गुणवंतराव मगर नाशिक ग्रामीणहून अहमदनगर, जयपाल माणिकराव हिरे जळगांवहून धुळे, ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव जळगांवहून नाशिक ग्रामीण, दिपक किसनराव बुधवंत नंदुरबारहून जळगांव, भरत दत्तात्रय जाधव नंदुरबारहून अहमदनगर, अशोक कचरु पवार नाशिक ग्रामीणहून जळगांव, बापुसाहेब शांताराम महाजन नाशिक ग्रामीणहून नंदुरबार, शाम काळु निकम नाशिक ग्रामीणहून नंदुरबार, पांडुरंग विठ्ठल पवार नाशिक ग्रामीणहून जळगांव, शिल्पा गोपीचंद पाटील जळगांवहून नाशिक ग्रामीण, अजय तानाजी वसावे नंदुरबारहून नाशिक ग्रामीण अशा बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षकांसह परिक्षेत्रातील १३ सहाय्यक निरीक्षक तर ३२ पोलीस उपनिरीक्षककांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.

READ ALSO

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सुवर्ण व्यावसायिकाची ९ लाखात फसवणूक

April 3, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 24 फेब्रुवारी 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कुस्ती दंगलीला परवानगी द्या ; प्रसिद्ध मल्ल भानुदास विसावे उद्या जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन !

August 22, 2021

दररोज 50 रुपयाची बचत, ‘इतक्या’ वर्षात तयार होईल लाखोंचा निधी ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती

May 1, 2022

मराठवाडा समन्वयकपदी मयुर मोरे यांची नियुक्ती

July 11, 2021

शरीरावर दुष्परिणाम : जॉन्सन अॅण्ड जॉन्सनने कोरोना लसीच्या मानवी चाचण्या थांबवल्या !

October 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group