TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दररोज 50 रुपयाची बचत, ‘इतक्या’ वर्षात तयार होईल लाखोंचा निधी ; जाणून घ्या..संपूर्ण माहिती

The Clear News Desk by The Clear News Desk
May 1, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) म्युच्युअल फंड एसआयपीद्वारे, तुम्ही नियमितपणे अगदी छोट्या छोट्या बचतींमधूनही इक्विटीसारखा परतावा मिळवू शकता. जर तुम्ही दिवसाला 50 रुपये वाचवले आणि दर महिन्याला SIP मध्ये गुंतवले, तर तुम्ही 5, 10, 15, 25 वर्षांत लाखो रुपयांचा निधी सहज तयार करू शकता. म्युच्युअल फंडाच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांनी लाँग टर्मसाठी सरासरी 12 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

समजा तुम्ही दररोज 50 रुपये वाचवत असाल तर तुमची बचत दर महिन्याला 1500 रुपये होईल. हेच 1500 रुपये तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवले तर त्याचा चांगला फायदा मिळेल. टर्मसाठी एसआयपी ठेवल्याने चक्रवाढीचे प्रचंड फायदे मिळतात. किरकोळ गुंतवणूकदार लाँग टर्मसाठी एसआयपीला प्राधान्य देत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. AMFI च्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, मार्च 2022 मध्ये SIP कंट्रीब्‍यूशनने 12,327.91 कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. गुंतवणुकीसाठी एसआयपी हा बेस्ट पर्याय म्हणून समोर येत आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पद्धतशीर किंवा शिस्तबद्ध गुंतवणूक लाँग टर्मसाठी अधिक फायदेशीर आणि कमी अस्थिर असते असा किरकोळ गुंतवणुकदारांना वाटत असल्याचे एडलवाइज म्युच्युअल फंडाचे हेड (सेल्स) दीपक जैन यांनी म्हटले. त्यामुळे नियमित गुंतवणुकीसाठी ते SIP ला प्राधान्य देत आहेत. गुंतवणूकदारांचे लक्ष केवळ परताव्यावर नाही तर तर रिस्‍क एडजस्‍टेड रिटर्नवर असते. यासाठी SIP हा उत्तम पर्याय आहे.

5 वर्षांत अंदाजे परतावा

समजा तुम्ही दररोज 50 रुपयांची बचत करत असाल तर तुमची बचत दर महिन्याला 1500 रुपये होईल. जर तुम्ही दरमहा 1500 ची SIP केली आणि 12 टक्के वार्षिक परतावा मिळत असेल, तर तुम्ही 5 वर्षात 1.20 लाखापेक्षा जास्त निधी तयार कराल. यामध्ये तुमची गुंतवणूक 90 हजार रुपये असेल आणि तुम्हाला सुमारे 33 हजार रुपयांचा चक्रवाढ व्याजाचा फायदा होईल.

25 वर्षांत अंदाजे परतावा

समजा तुम्ही दररोज 50 रुपये वाचवत असाल तर तुमची बचत दर महिन्याला 1500 रुपये होईल. जर तुम्ही दर महिन्याला 1500 ची SIP करत असाल आणि 12 टक्के वार्षिक परतावा मिळत असेल, तर तुम्ही 25 वर्षात 28.5 लाख पेक्षा जास्त कॉर्पस तयार कराल. यामध्ये तुमची गुंतवणूक 4.5 लाख रुपये असेल आणि तुम्हाला सुमारे 24 लाख रुपयांचा लाभ होईल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

राज ठाकरे 'एजंट' चे काम करतात : गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : अल्पवयीन तरूणीवर सामूहिक अत्याचार ; दोघांना अटक !

November 22, 2021

पारोळा सामूहिक अत्याचार, खून प्रकरण : पालकमंत्री आणि शिवसेना जिल्हा प्रमुखांनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

November 12, 2020

जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे २० सप्टेंबर रोजी ऑनलाईन आयोजन

September 15, 2021

धक्कादायक ! ६ वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील चाळे ; चाळीसगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

May 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group