TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सचिन वाझेला घेऊन एनआयएची मिठी नदीवर, सापडला पुराव्यांचा ‘खजिना’

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अधिकारी रविवारी मुंबई पोलिसांतील निलंबित सचिन वाझे याला घेऊन थेट मिठी नदीवर पोहोचले. काही पाणबुड्यांच्या मदतीने नदीतून दोन नंबर प्लेट, सीपीयू, हार्डडिस्क आणि डीव्हीडीसारखे पुरावे बाहेर काढले आहेत.

सचिन वाझेला घेऊन NIA ची मिठी नदीवर पाहणी करण्यासाठी आली होती. यावेळी नदीपात्रातून डिव्हीआर, दोन सीपीयू आणि वाहनाची नंबरप्लेट मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. सचिन वाझे याला NIA ची टीम मिठी नदीवर घेऊन आली होती. NIA कडून क्राईम रिक्रिएशन केलं गेलं. त्याअंतर्गत सचिन वाझेला मिठी नदीजवळ नेल्याचं समजतंय. वाझेनं काही पुरावे मिठी नदीत फेकले होते. त्या पुराव्यांचा पाण्यात उतरुन शोध घेण्यात आला. यावेळी काही इलेक्ट्रॉनिक वस्तू सापडल्याचं दिसतं आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिअो गाडीबद्दल हिरेन यांनी दावा केला होता की, ही गाडी काही दिवसांपासून त्यांच्याकडे होती. यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृतदेह ठाण्यात खाडीमध्ये सापडला होता. या प्रकरणात अँटिलियासमोर स्फोटके भरून गाडी उभी करण्यासह हिरेन यांच्या हत्येत पोलिस अधिकारी सचिन वाझे हाच मुख्य आरोपी असल्याचे मानले जाते. एनआयए आता स्फोटके आणि हिरेन हत्या अशा दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहे. वाझे आणि त्याच्या साथीदारांनी या दोन्ही प्रकरणांतील पुरावे नदीत फेकले असावेत, अशी एनआयएला शंका होती. एनआयए सूत्रांनुसार, या हत्याकांडात वाझेशिवाय आणखी काही लोक सहभागी आहेत. लवकरच सर्व गुन्हेगार सापडतील. एनआयएने याप्रकरणी वाझे, सट्टेबाज नरेश आणि मुंबई पोलिसांतील माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांची समोरासमोर बसवून चौकशी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

रेमेडीसीवरचा काळा बाजार थांबविण्यासाठी जनरल प्रॅक्टिशनरला इंजेक्शन देण्याची परवानगी द्यावी : फारुख शेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपला दुसरा धक्का; अपक्ष आमदार गीता जैन शिवसेनेत प्रवेश करणार

October 24, 2020

अनोरे येथे जुन्या वादातून पिता-पुत्रास मारहाण ; धरणगाव पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद !

January 16, 2023

‘तु माझ्यासोबत अफेअर करून रिलेशनमध्ये रहा’ ; कोंढव्यात महिलेचा विनयभंग

September 2, 2021

मोठी बातमी : भरदिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश ; जळगाव एलसीबीची कारवाई !

May 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group