TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड महाविद्यालयाच्या शास्त्रोत्सव मंडळातर्फे वृक्ष संवर्धन उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2022
in जळगाव, बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

बोदवड:(प्रतिनिधी) : शहर विकासाच्या नावाखाली झाडांची होत असलेली बेसुमार कत्तलीमुळे पर्यावरणीय समतोल ढासळला आहे. वृक्षलागवड करणे ही काळाचीच नव्हे तर कायमचीच गरज निर्माण झाली आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी यांनी केले. बोदवड महाविद्यालयात वृक्ष संवर्धनाबाबत कृतीपर उपक्रम नुकताच घेण्यात आला. बोदवड महाविद्यालयात शास्त्रोत्सव विभागाच्या वतीने या पर्यावरणपूरक उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी यांनी केली. संस्थेचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल,सचिव विकास कोटेचा यांच्या प्रोत्साहनातून तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या साळसिंगी येथील सामाजिक वनीकरण विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेचे वनपाल श्री. नितीन वाघ यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या वृक्षलागवडीचा उपक्रमात वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घेणारे ,रोपांचे वृक्षांमध्ये रूपांतर होण्यासाठी संकल्प करणारे पर्यावरणप्रेमी राजूरचे श्री.शुभम कपाले , साळसिंगी येथे पत्रकार संदीप वैष्णव तसेच गोळेगावचे राहुल धनगर,संदीप मतकर यांच्या शेताच्या बांधावर उत्स्फूर्त सहभागातून वृक्षारोपण करण्यात नुकतेच आले व त्यांनी तसेच त्यांनी रोपे जगवण्यासाठी जबाबदारीही आनंदाने घेतली आहे .उन्हाळ्यामध्येसुध्दा झाडांना पाणी देऊन त्यांना जगवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
सदर उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी  शास्त्रोत्सव विभागाचे प्रमुख डॉ. रुपेश मोरे , डॉ . रूपाली तायडे,सौ. कांचन दमाडे,श्री संदीप बरडे, दिपक जोशी यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच उपप्राचार्य डॉ. व्ही. पी. चौधरी , आकाश सोनवणे,डॉ. गीता पाटील डॉ. चेतन शर्मा, श्री. नरेंद्र जोशी ,सौ. रूपाली चौधरी,कार्यालयीन अधीक्षक श्री बी टी हिवराळे, वैभव पाटील, नामदेव बडगुजर यांचे सहकार्य लाभले .

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
Next Post

एनी डेस्कद्वारे अधिकाऱ्याची ९८ हजारात फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पालकमंत्र्यांच्या हस्ते युवारोजगार माध्यमातून प्रक्षिक्षण लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप !

July 22, 2024

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार १३ एप्रिल २०२३ !

April 13, 2023

अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार ; धरणगाव तालुक्यातील आरोपीला अटक !

July 28, 2023

चाळीसगाव शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या फॅबी फ्ल्यू गोळ्या उपलब्ध झाल्या नाहीत तर आंदोलन : धर्मभूषण बागुल 

May 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group