TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार ; धरणगाव तालुक्यातील आरोपीला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 28, 2023
in कोर्ट, गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर ठिकठिकाणी अत्याचार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपीला पिडीत मुलीसह पोलिसांनी शिर्डी येथून ताब्यात घेतले. संशयिताला जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. समाधान दंगल पाटील (25) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक असे की, तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला गावात राहणारा समाधान पाटील याने ५ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून पळवून नेले होते. चोपडा येथून सुरत येथे गेल्यानंतर नातेवाईकांकडे दोघं जण काही दिवस राहिलेत. समाधान पाटील याने मुलीला शिर्डी येथे घेवून गेला. त्या ठिकाणी एका झोपडीत राहून तिच्यावर अत्याचार केला. २५ जुलै रेाजी दोघे शिर्डी बसस्थानकात असतांना शिर्डी पोलिसांनी दोघांना संशयित म्हून ताब्यात घेतले.  त्यानंतर धरणगाव पोलिसांसोबत संपर्क केला. त्यानंतर दोघांना धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. संशयित आरोपी समाधान पाटील याला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 30 जुलैपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

खाजगी सिलिंडरचा व्यावसायीक वापर ; चाळीसगावात चौघांविरोधात गुन्हे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मतभेद मिटता-मिटता पुन्हा उफाळले; राज्यपाल नियुक्त १२ जागांचे प्रस्ताव लांबणीवर

October 14, 2020

भाजपा नाशिक महानगरातर्फे महाराष्ट्रातील प्रथम मोफत सेवा क्लिनिकचे उद्घाटन संपन्न  

December 5, 2020

पत्रकारिता क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर पूरक ठरेल: डॉ. युवराज परदेशी

January 19, 2025

वासुदेव नेत्रालयाचे मतदार जनजागृती अभियान, राज्य निवडणूक आयोगाकडून दखल !

November 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group