TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांच्या हस्ते युवारोजगार माध्यमातून प्रक्षिक्षण लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप !

vijay waghmare by vijay waghmare
July 22, 2024
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) नारी शक्तीला स्वावलंबी करण्यासाठी युवा रोजगार अभियान अंतर्गत शहरातील राजपूत समाज मंगल कार्यालय प्रशिक्षण सुरु होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना रविवारी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

पिंपळे, शिरूर, चोपडा, निमगव्हाण, वेल्हाणे, भवरखेडा हनुमंतखेडेसह जळगाव ग्रामीणमध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात खेडोपाडी नारी शक्तीला तिला स्वावलंबी करण्यासाठी प्रक्षिक्षण देण्यात येते आहे. रविवारी ज्यांचे 40 दिवसाचे प्रक्षिक्षण पुर्ण झाले, अशा युवा रोजगार मधील लाभार्थ्यांना प्रमाणपत्र पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले. दरम्यान, व्यवसायात कसलीही अडचण आल्यास सदैव मी तुमचा सोबत असल्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रोजेक्ट मॅनेजर संगीता बाविस्कर यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले व कार्यक्रमाच्या शेवटी आभार मानले.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaongulabrao patil

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

August 5, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
Next Post

शेळगाव सरपंचांसह कानसवाडे येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजकारण न करता अशा गोष्टी व्हायरल करायला नकोत : रक्षा खडसे

January 28, 2021

तलाठी दप्तर तपासणीमुळे येणार महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

October 5, 2021

ये अंदर की बात है, शरद पवार हमारे साथ है : नीतेश राणे

September 26, 2020

तहसीलदार व एसआयओच्या संगनमताने भ्रष्टाचार : दोषींवर कारवाई करण्याची शैलेश सपकाळे यांची मागणी

January 19, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group