TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोलीस बॉईज संघटनेतर्फे शहीद पोलीस, जवानांना श्रद्धांजली

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस बॉईजच्या जिल्हा संघटनेतर्फे शुक्रवारी सकाळी काव्य रत्नावली चौक ते जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयपर्यंत मशाल रॅली काढण्यात आली. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय शिंदे, संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल मोरे यांच्या उपस्थितीत रॅलीचा शुभारंभ झाला.

 

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

ही रॅली काव्य रत्नवली चौक, आकाश वाणी चौक, स्वातंत्र चौक, नवीन बसस्थानक मार्गे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील शहीद स्मारक जवळ आली. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या उपस्थितीत शहीद पोलीस, जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंबईतील २६/११ च्या हल्यातील शहीद पोलिसांच्या शौर्याची माहिती राहुल सूर्य वंशी यांनी विशद केली. मुंबईतील दहशतवादी हल्यात पोलिसांनी जीवाची बाजी लावत अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा अधिकच उजळली, असेही त्यांनी सांगितले. पोलीस बॉईज संघटनेच्या विविध कार्य, उपक्रमांची माहिती संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल मोरे यांनी दिली. तसेच योग्य कामात पोलिसांना कायम साथ देण्याचे आवाहन केले. शहीद पोलिसांच्या कुटुंबांच्या परिस्थितीची जाणीव निवेदिता ताठे यांनी करून दिली. यावेळी पोलीस दलातील वायरलेस विभागामधील अमित माळी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे, उपाध्यक्ष समीर शेख, आरिफ पिंजारी, महानगराध्यक्ष किरण राजपूत, तालुकाध्यक्ष दिलीप साळुंखे, वाहतूक शाखेचे अध्यक्ष रशीद तडवी, उपाध्यक्ष अकील शेख, सईद पिंजारी, भूषण सुरळकर आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
Next Post

कोरपावली येथे संविधान दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एरंडोल हादरलं : पतीने केला पत्नीचा निर्घृण खून ; संशयित अटकेत !

June 19, 2023

बिहारची जनता ‘त्यांना’ सन्मानाने निरोप देण्याची वाट बघतेय – राऊतांचा टोला

November 7, 2020

साकीनाका बलात्कार प्रकरण : फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे आदेश

September 11, 2021

ऑक्सिजन गळती प्रकरणाचा तपास होणार ; विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समिती गठीत

April 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group