TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल हादरलं : पतीने केला पत्नीचा निर्घृण खून ; संशयित अटकेत !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2023
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीच्या डोक्यात फरशी मारून तिचा खून केल्याची घटना शहरातील गांधलीपुरा, वखारीजवळील भागात सोमवार, १९ जून रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास उघडकीस आली. हर्षदा किरण मराठे (27, गांधी पूरा, वखारीजवळ) असे मृत विवाहितेचे तर किरण महादू मराठे (35), असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे.

मराठे दांपत्य शहरातील गांधलीपुरा परिसरात वास्तव्यास होते. या दांपत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून टोकाचे वाद सुरू होते. सोमवारी पुन्हा दोघांमध्ये वाद उफाळून आला. यावेळी संतापाच्या भरात संतप्त पतीन किरणने पत्नी हर्षदाच्या डोक्यात घरातील फरशी मारल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होवून तिचा मृत्यू झाला. या घटनेचे माहिती कळताच एरंडोलचे निरीक्षक सतीश गोराडे यांच्यासह कर्मचार्‍यांनी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवला. तर संशयित पतीला चौकशीकामी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

READ ALSO

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
Next Post

जागतिक पितृ दिनानिमित्त आयोजित काव्यस्पर्धेत चोपड्याच्या योगिता पाटील प्रथम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनाचा कहर सुरुच : जिल्ह्यात आणखी ८७८ नव्याने पॉझिटिव्ह रुग्ण

September 15, 2020

भयंकर : नोकरी गेल्याने रागाच्या भरात आईनेच केली पोटच्या मुलीची हत्या!

November 18, 2021

मालवाहू वाहनाने दुचाकीला दिली जोरदार धडक ; साखरपुड्याहून परतणारा तरुण ठार !

March 20, 2024

दाम्पत्य गेले पुण्यात मुलाच्या घरी, चोरट्यांनी जळगावच्या बंद घरातून रोकड, सोन्याचे दागिने लांबवले !

December 5, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group