TheClearNews.Com
Monday, July 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जागतिक पितृ दिनानिमित्त आयोजित काव्यस्पर्धेत चोपड्याच्या योगिता पाटील प्रथम !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 19, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) अमळनेर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेतर्फे पितृ दिनानिमित्त आयोजित खान्देशस्तरीय काव्यस्पर्धेत येथील मसाप कार्यकारणी सदस्या तथा प्रताप विद्या मंदिरातील शिक्षिका कवयित्री योगिता नितीन पाटील यांना प्रथम क्रमांक जाहीर झाला आहे.

आज पितृदिनाच्या दिवशी या काव्य स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ‘बाप’ या विषयावर आयोजित या स्पर्धेत खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ४९ कवींनी सहभाग घेतला होता. यातील विजेत्या ६ स्पर्धकांना बक्षिसे देण्यात येणार आहेत तर प्रथम १० कवींना मसाप शाखेच्या वतीने लवकरच आयोजित कवी संमेलनात कविता सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. काव्य स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे –

READ ALSO

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

प्रथम : योगिता पाटील (चोपडा), द्वितीय : प्रकाश पाटील (पिंगळवाडे), तृतीय : दत्तात्रय कुळकर्णी (जामनेर), उत्तेजनार्थ : तीन बक्षिसे – जयराम मोरे (सोनगीर), गो.शि.म्हस्कर (नगरदेवळा), रमेश धनगर (गिरड) सर्व विजेत्या स्पर्धकांचे मसाप शाखेचे कार्याध्यक्ष रमेश पवार,प्रमुख कार्यवाह दिनेश नाईक, कोषाध्यक्ष संदीप घोरपडे, स्पर्धा प्रमुख प्रा.डॉ.रमेश माने व सर्व कार्यकारी मंडळाने अभिनंदन केले आहे. तसेच मसाप चोपडा शाखेचे संस्थापक अध्यक्ष कवी अशोक सोनवणे, उपाध्यक्ष राजेंद्र महाजन, कार्याध्यक्ष विलास पाटील, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष घनशाम अग्रवाल, कार्यवाह श्रीकांत नेवे यांनी सौ. योगिता पाटील यांचे अभिनंदन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Next Post

चोपडा रोटरीतर्फे गरीब व गरजू रुग्णांसाठी ऑर्थोपेडिक उपकरणे आणि लायब्ररी खुली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बंगालमध्ये बाहेरच्यांना आणि सिनेकलावंतांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्ते नाराज

March 19, 2021

दोघं भाऊ आईसोबत गौरी विसर्जनासाठी गेले, मोठा बुडाला, लहाण्याला वाचविण्यात यश !

September 20, 2023

वनविभागाच्या अन्यायाविरोधात प्रतिभाताई शिंदेनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट !

September 17, 2021

विश्व नवकार महामंत्राच्या दिवशी नऊ संकल्पातून सृष्टीचे संवर्धन करुया – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 9, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group