TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ट्रम्प-बायडेन समर्थक भिडले; अमेरिकेत तणावाचे वातावरण

The Clear News Desk by The Clear News Desk
November 5, 2020
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

अमेरिका (वृत्तसंस्था) अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मतमोजणी सलग दुसऱ्या दिवशी सुरु आहे. मात्र मतमोजणीसाठी लागत असणारा वेळ आणि काही ठिकाणी थांबवण्यात आलेली मतमोजणी यामुळे सुरक्षेसंदर्भातील चिंता निर्माण झाली असून काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

वॉशिंग्टन, विस्कॉन्सिन, फिलाडेल्फिया, पोर्टलॅण्ड, न्यूयॉर्कसहीत अनेक ठिकाणी बायडन आणि ट्रम्प समर्थक समोर समोर आल्याचे पाहायला मिळालं. काही ठिकाणी या दोन्ही गटांमध्ये हिंसक झटपाटही झाल्याचे वृत्त आहे. काही ठिकाणी तर पोलीस विरोधक आंदोलक असं चित्रही दिसून आलं. त्याचप्रमाणे काही ठिकाणी शांततापूर्ण तर काही ठिकाणच्या आंदोलनांना हिंसक वळण लागल्याचे चित्र दिसत आहे. काही शहरांमध्ये ट्रम्प आणि बायडेन समर्थकांमध्ये हिंसक झटापटी झाल्याच्या बातम्या समोर येत आहे. ट्रम्प हे मतमोजणीमध्ये मागे पडल्यानंतर लगेचच वॉशिंग्टनमधील व्हाइट हाऊसच्याबाहेर ब्लॅक लाइव्ह मॅटर प्लाझाजवळ या आंदोलनातील कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. ट्रम्प यांचा पराभव होत असल्याने आनंद व्यक्त करण्याबरोबरच येथे मोठ्याने घोषणाबाजीही करण्यात येत आहे. मात्र त्याचबरोबर व्हाइट हाऊसच्याच बाहेर काही ठिकाणी ट्रम्प समर्थकही गोळा झाले आहेत. त्यामुळेच या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आल्याचे वृत्त आहे.

READ ALSO

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

 

वॉशिंग्टनच्या महापौर मुरियल बाउसर यांनी, “काही लोकांनी मुद्दाम तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला,” असं म्हटलं आहे. तर सिएटलमध्येही ट्रम्प यांच्याविरोधकांनी गाड्यांची वाहतूक अडवून धरली आहे. काही लोकांनी एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यापैकी अनेकजण हे ब्लॅक लाइव्ह मॅटर आंदोलनातील आंदोलक असल्याचे सांगितले जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
Next Post

'त्या' पोलीसाला निलंबित करा - भाजप आमदारांची राज्यपालांकडे धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“कृषी पदवीधर संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी महेश पाटील यांची निवड”

June 13, 2021

Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार २८ जानेवारी २०२२ ; आज ‘या’ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस

January 29, 2022

जळगाव : वीजपुरवठ्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वायरमनला रंगेहात अटक !

November 9, 2024

‘मोदीलाट राज्यात निवडणुका जिंकून देऊ शकत नाही’ ; माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

September 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group