TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तुर्की कोर्टाने मुस्लीम धर्मगुरुला सुनावली १०७५ वर्षांचा तुरुंगवास, १००० गर्लफ्रेंडसोबत घालवत होता आपले जीवन !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 13, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

इस्तंबूल (वृत्तसंस्था) तुर्की मुस्लिमांचे एक पंथप्रमुख अदनान ओकतारा यांना इस्तंबूलच्या कोर्टाने १० वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये १०७५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. अदनान हे एका पंथांचे प्रमुख आहेत आणि फिर्यादी त्यांच्या संघटनेस गुन्हेगार मानतात. वर्ष २०१८ मध्ये, देशभरातील छाप्यात ओक्‍टरमधील डझनभर लोकांना अटक करण्यात आली. ६४ वर्षीय अदनानने न्यायालयाला दिलेल्या माहितीमध्ये आपल्या एक हजार प्रेयसी असल्याचं म्हटलं होतं.

तुर्कीमध्ये अदनान ओकतारा या मुस्लीम समाजातील धार्मिक नेत्याला इस्तंबूलमधील एका न्यायालयाने लैंगिक अत्याचारासंदर्भातील १० प्रकरणांमध्ये दोषी ठरवलं आहे. या सर्व प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या या नेत्याला एक हजार ७५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अनेकदा या नेत्याने फोटो तुर्कीमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. हा नेता कमी कपडे घातलेल्या तरुणींच्या घोळक्यात उभा असल्याचे फोटो अनेकदा चर्चेत आले होते. जेव्हा अदनान टीव्हीवर मानवाची जन्माचे रहस्य आणि रुढीवादी विचारांसंदर्भातील उपदेश द्यायचा तेव्हा त्याच्या आजूबाजूला अनेक तरुणी अर्धनग्नावस्थेत नाचताना दिसायच्या. यापैकी अनेक महिलांनी सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरीचा आधार घेतल्याचा दावा केला जातो. २०१८ मध्ये अदनानला इस्तंबूल पोलिसांनी आर्थिक गुन्ह्यांच्या आरोपाखाली अटक केली. यावेळी अदनानसोबतच इतर २०० हून अधिक संक्षयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अदनानला एक हजार ७५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार अदनानविरोधात लैंगिक अत्याचार, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, फसवणूक, राजकीय तसेच लष्करी हेरगिरीसारखे गंभीर आरोपही आहेत. एकूण २३६ जणांविरोधात हा खटला चालवण्यात आला त्यापैकी ७८ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. अदनानच्या संघटनेमध्ये काम करणारे दोन कार्यकर्ते टरकान यावास आणि ओकटार बाबूना यांनाही दोषी ठरवण्यात आलं असून त्यांनाही दिडशे वर्षांहून अधिक कालावधीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टरकानला २११ वर्षांची तर ओकटारला १८६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

READ ALSO

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

१९९० च्या दशकामध्ये अदनान हा तुर्कीमध्ये पहिल्यांदा चर्चेचा विषय ठरला होता. अदनान ज्या संप्रदायाचे नेतृत्व करायचा त्या संप्रदायातील अनेकांना सेक्स सॅण्डलमध्ये अटक करण्यात आल्यानंतर अदनान अचानक प्रकाशझोतात आला. ऑनलाइन माध्यमातून ए नाईन टीव्ही या वाहिनीवरुन २०११ पासून अदनान उपदेश करणाऱ्या कार्यक्रमांचे प्रसारण करायचा. या कार्यक्रमामध्ये तो टर्कीमधील धर्मगुरुंवरही टीका करायचा. या वाहिनीला टर्कीमध्ये प्रसारमाध्यमांवर लक्ष ठेवणाऱ्या आरटीयूकेने अनेकदा दंडही केला आहे. अखेर सरकारनेच या वाहिनीच्या प्रसारणावर २०१८ साली बंदी घातली.

अदनानच्या घरातून ६९ हजार गर्भनिरोधक गोळ्या मिळाल्या

या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये एका महिलेने अदनानने अनेकदा आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. अदनान अनेक महिलांचे लैंगिक शोषण करायचा असंही या महिले म्हटलं आहे. अदनान ज्या महिलांचे लैंगिक शोषण करायचा त्यांच्यावर तो गर्भनिरोधक गोळ्या घेण्यास सांगायचा असंही ही महिला म्हणाली आहे. अदनानच्या घरातून ६९ गर्भनिरोधक गोळ्या तपास यंत्रणांनी जप्त केल्यात. ६४ वर्षीय अदनानने डिसेंबर महिन्यामध्ये सुनावणीदरम्यान न्यायालयाला दिलेल्या माहितीमध्ये आपल्या एक हजार प्रेयसी असल्याचं म्हटलं होतं. महिलांबद्दल मला खूप प्रेम आहे. प्रेम हा एक मानवी गुणधर्म असून प्रेम करणे हे मुस्लिम व्यक्तीचे वैशिष्ट्य असते, असंही अदनानने न्यायालयासमोर म्हटलं होतं.

१९९० च्या दशकात अदनान पहिल्यांदा जगासमोर आला. त्यावेळी तो अनेकदा लैंगिक घोटाळ्यांमध्ये अडकलेल्या एका पंथाचा नेता होता. २०११ मध्ये त्याच्या ए९ TV टीव्ही चॅनेलने ऑनलाईन प्रसारण सुरू केले, त्याचा तुर्कीच्या धार्मिक नेत्यांनी तीव्र निषेध केला. सुनावणीदरम्यान एका महिलेने सांगितले की अदनानने तिच्यावर आणि इतर महिलांवर बर्‍याचदा लैंगिक अत्याचार केले. बर्‍याच महिलांवर जबरदस्तीने बलात्कार केला आणि त्यांना गर्भनिरोधक औषधे खाण्यास भाग पाडले. अदनानच्या घरावरून ६९ हजार गर्भनिरोधक गोळ्या सापडल्या होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
Next Post

देशात २४ तासांमध्ये कोरोनाचे १५ हजार ९०३ नवीन रुग्ण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचे चरित्र म्हणजेच समता : लक्ष्मणराव पाटील !

December 20, 2022

अट्टल मोटारसायकल चोरट्यांना अटक ; एलसीबीची कारवाई

March 23, 2021

गटनेते पदाच्या लढाईवरून शिंदे-ठाकरे आमनेसामने, शिवसेनेने घेतली सुप्रीम कोर्टात धाव

July 4, 2022

वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, शिवसेनेतील सूत्रांची माहिती

February 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group