TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : बिलवाडीतील रखवालदाराचा खून करणाऱ्या दोघांना मध्यप्रदेशातून अटक !

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अवघ्या काही तासांत गुन्ह्याची उकल !  

The Clear News Desk by The Clear News Desk
November 16, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेतासह शेतीसाहित्याची रखवाली करण्यासाठी आलेल्या बिलवाडीतील 52 वर्षीय रखवालदार पांडुरंग पंडित पाटील यांचा खून करत अज्ञात मारेकऱ्यांनी ट्रॅक्टर लांबवले होते. बुधवारी पहाटे घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत दोन संशयित आरोपींना अटक करत गुन्ह्याची उकल केली आहे.

खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव (चार्ज)  ऋषीकेश रावले यांनी एमआयडीसी पो.स्टे. CCTNS गु.र.नं. ७५५/२०२३ भादंवि क. ३०२,३९२ हा गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना आदेश दिले होते. त्यानुसार किसन नजनपाटील यांनी एपीआय निलेश राजपूत, सफो विजयसिंग पाटील, पोह जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भारत पाटील, संदिप सावळे, ईश्वर पाटील, लोकेश माळी सर्व नेम स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

या पथकाने दिलेल्या आदेशाप्रमाणे बिलवाडी ता. जि. जळगाव येथे जावून घटनास्थळाची पाहणी केली असता, घटनास्थळी मिळालेले पुरावे गोपनीय माहिती तसेच परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे मालक राजेंद्र ईश्वर पाटील (रा. बिलवाडी) यांच्याकडील सालदार पवन बहाधीर बारेला याच्यावर संशय बळावला होता. कारण मालकास विचारपुस करता मालकाने पवन बारेला हा त्याचे कुटुंब व शालकासह त्याचे सासरवाडी सालीकला (सालीतांडा) ता.राजापुर जि. बडवाणी म.प्र. येथे गेल्याचे समजले.

त्यामुळे पथकाने सदर गावी जावून त्याचा शोध घेतला असता पवन बारेला व त्याचे सोबत एक इसम हा मिळून आला. दोघांची विचारपूस केली असता पवन बहाधीर बारेला (वय ३०, वाघाड ता.राजापूर जि. बडवाणी) व बाधरसिंग शोभाराम बारेला (वय २४, रा.सानीकल (सालीतांडा) ता.राजापुर जि. बडवाणी म.प्र), असे सांगीतले. त्यावेळी पवन बारेला यास त्याचा मालक राजेंद्र ईश्वर पाटील यांच्या खळयात झालेल्या घटनेबाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, मी व माझा शालक अश्यांनी मालकाचे ट्रॅक्टर चोरी करण्याचे ठरवून पुन्हा बिलवाडी ता. जि. जळगाव येथे येवून मालकाचे खळयातून ट्रॅक्टर चोरी करायला गेले होते.

यावेळी तिथे झोपलेला रखवालदार पांडुरंग पंडीत पाटील हा उठून त्यांना विरोध करू लागला. त्यामुळे तिथे असलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉली जाइन्ट करण्याचे अवजड लोखंडी डाबरने रखवलदार पांडुरंग पाटील याच्या छातीत व डोक्यात मारून ठार करून तेथून ट्रॅक्टर घेवून निघुन गेलो. परंतु रस्त्यात ट्रॅक्टर बंद पडल्याने ते तिथेचे सोडून माझ्या मोटार सायकलने पुन्हा माझ्या सासरी सालीतांडा येथे निघून आलो होतो, अशी हकिगत सांगीतली . यामुळे पवन बारेला आणि वाधरसिंग बारेला या दोघांना ताब्यात घेवून त्यांना एमआयडीसी पो.स्टे. CCTNS गु.र.नं. ७५५/२०२३ भादंवि क. ३०२,३९२ या गुन्ह्यांचे पुढील तपासकामी वैद्यकिय तपासणी करून गुन्ह्याचे पुढील तपासकामी एमआयडीसी पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

यावल तहसील कार्यालय परिसरात वाहन चोरीचा प्रयत्न हाणून पाडला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सीएमव्हीच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या केळी नुकसानीचे पंचनामे करा : अमोल जावळे !

September 15, 2024

मुलींना परीक्षा केंद्रांवर मोफत सॅनिटरी पॅड, विश्रामाची सुविधा द्या ; शिक्षण मंत्रालयाचे निर्देश !

June 14, 2024

जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे : आ. राजूमामा भोळे

November 23, 2024

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समितीच्या आंदोलनाला मनसेचा पाठिंबा : अॅड.जमील देशपांडे

December 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group