TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्फोटकांसह दोघं ताब्यात ; आयजी विशेष पथक आणि धुळे बीडीडीएसची संयुक्त कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 6, 2022
in गुन्हे, जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नाशिक परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि धुळे बीडीडीएसच्या पथकाने संयुक्त कारवाई करत आज जिलेटिन कांड्या आणि इलेक्ट्रिक डेटोनेटर वायरसह दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई धुळे जिल्ह्यातील थाळनेर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील अनेर ता.शिरपुर येथून छापा टाकून ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात अधिक असे की, आज दि. 6 ऑक्टोंबर रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक यांचे विशेष पथक तसेच थाळनेर पो.स्टे आणि बीडीडीएस टिम धुळे यांच्या संयुक्त पथकातील पीआय बापू रोहम, एपीआय सचिन जाधव, एपीआय उमेश बोरसे, एएसआय फुलपगारे, धुळे (BDDS) टिमचे एएसआय बशिर तडवी, आयजी यांच्या विषेश पथकातील पोहेका रामचंद्र बोरसे, हे.कॉं. शकील शेख, पो.ना. मनोज दुसाने, पो.ना. प्रमोद मडलीक, सुरेश टोंगारे अशांनी आज जिलेटिन कांड्या,इलेक्ट्रिक डेटोनेटर वायरसह स्फोटक अनेर गावी छापा टाकून संशयित आरोपी किशन गोरख भामरे (वय 40, रा.अनेर ता.शिरपुर जि.धुळे), स्फोटक देणार योगेश (पुर्ण नाव माहित नाही) यांना छापा टाकून अटक केली आहे. त्यांच्याकडून 93 जिलेटीन कांड्या, 3 इलेक्ट्रीक टोनेटर वायरसह असा एकूण 8 हजार 710 रुपयांचा मुद्देमाला ताब्यात घेण्यात आला आहे. दोघां संशयित आरोपींविरुद्ध थाळनेर पो स्टे.ला CCTNS गु.र.न.30/2022 भा.द.वी. कलम स्फोटक अधिनियम 1908चे कलम5,6,तसेच भा.द.वि. कलम 286,34, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास थाळनेर पो.स्टे हे करीत आहे.

READ ALSO

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल – अनिल जैन

June 8, 2025
गुन्हे

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

June 8, 2025
गुन्हे

सासूरवाडीला शेती करण्यासाठी गेला अन् चोरट्यांनी मारला डल्ला ; 41 हजारांचा ऐवज नेला चोरुन

June 8, 2025
जळगाव

रक्त दिलं आणि जीव वाचवायला हेल्मेटही मिळालं

June 7, 2025
क्रीडा

११ वर्ष राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी जळगावचा गौरव बोरसे, चाळीसगावचा देवांक लढ्ढा तर मुलींमध्ये ज्ञानवी भारंबे व भाग्यश्री सूर्यवंशी यांची निवड

June 7, 2025
कृषी

जिल्ह्यात शेतकऱ्यांची मोसमी पावसाकडे नजर

June 7, 2025
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ७ ऑक्टोबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नागपूर : RSS शस्त्रपूजन वादात ; न्यायालयाने बजावली ‘नोटीस’ !

August 21, 2022

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ११ जुलै २०२४ !

July 11, 2024

प्राणघातक हल्ल्यातील फरार आरोपीला अटक !

September 24, 2020

शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर किरीट सोमय्यांचा खळबळजनक आरोप

November 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group