TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतूसासह दोघांना अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एका कारमध्ये आलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकासह दोघांना गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतूसासह अटक केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकाच्या केला सायडींगजवळ ही कारवाई गुरुवारी पावणेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. योगेश महेश वंजारे (बौद्ध विहार, खडका, ता. भुसावळ) व विशाल भीमराव साळुंखे (वीटभट्टी ताजी, धुळे, ह.मु. खड़का सबस्टेशनजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर झायलो मालक विलास सपकाळे (शांती नगर, भुसावळ) हे पसार आहेत. तिन्ही संशयितांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळ शहरचे निरीक्षक गजानन पडघण यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. रेल्वे केलास सायडींगजवळ गुरुवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास संशयित झायलो (एम. एच.१९ बी. जे. ८१९९) मधून आल्यानंतर त्यांना पोलिसांना अडवत वाहनातील दोघा संशयितांची गावठी पिस्टलासह संशयित येणार असल्याची माहिती झडती घेत त्यांच्याकडून ३५ हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा तसेच पाच जिवंत काडतूस जप्त केले.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

एक गावठी बनावटीचा कट्टा त्याचा बॅरल १६.५ सेमी लांबीचा त्यास पकडण्यास प्लॅस्टीकचे काळे आच्छादन असलेली मुठ त्यावर दोन्ही बाजुस लाल रंगाचे स्टार कव्हर असलेला व लोखडी बॉडी असलेला मॅगझीनसह किं.अ. पंधरा हजार किंमतीचे पाच जिवंत राउंड प्रत्येकी ०२.५ सेमी लांबीचे पितळी बॉडी असलेले त्याच्या पाठीमागे इंग्रजीमध्ये के. एफ ७६५ असे उमटवलेले एक महीद्रा झायलो मॉडेलची पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहन जप्त केली आहे.

संशयितांनी हा कट्टा व झायलो वाहन विलास सपकाळे यांचे असल्याचे सांगितल्याने भुषण लिलाधर चौधर शहर पोलिस स्टेशन भुसावळ त्यांच्या फिर्यादीवरून गुरन २३८ / २०२३ शख अधिनीयम कलम ३/२५ भादवी कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहर पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश गायकवाड, सहाय्यक फौजदार मोहम्मद अली सैय्यद, सहाय्यक फौजदार जाकीर सैय्यद, हवालदार सुपडा पाटील, नाईक विकास बाविसकर, कॉन्स्टेबल भूषण चौधरी आदींच्या पथकाने केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

अपघातात पाय गमावलेल्या मुलीला मिळणार ३२ लाख ६१ हजार ; न्यायालयाचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भ्रष्ट उद्योगपतींनी बुडवलेल्या कर्जाचे काय? ; वरूण गांधींचा थेट मोदींना सवाल !

August 7, 2022

शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये संत रविदास जयंतीनिमित्त अभिवादन

February 16, 2022

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जनजाती क्रांतिकारकांच्या कर्तुत्वाचा गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्याचा एक स्तुत्य उपक्रम : चैत्राम पवार

June 24, 2022

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

October 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group