TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

समृद्धी महामार्गावर एकाच दिवसात दोन भीषण अपघात ; महिला पोलीस निरीक्षकासह एक विवाहिता ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 29, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

वर्धा (वृत्तसंस्था) समृद्धी महामार्गावर आज दिवसभरात दोन गंभीर अपघात झाले आहेत. आज शनिवारी सकाळी पहिल्या दुर्घटनेत महामार्गावर पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात पोलीस निरीक्षक महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर इतर तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झालेत. तर दुसऱ्या दुर्घटनेत भरधाव बीएमडब्यू कारच्या अपघातात कारमधील महिला जागीच ठार झाली. तर सुदैवाने तीन वर्षीय चिमुकली बचावली आहे. तर कारचालक मात्र, गंभीर जखमी झाला. (Samruddhi Mahamarg Accident News)

आरोपीला हरियाणा येथे घेऊन जातांना झाला अपघात !
आरोपीला हरियाणा येथे घेऊन जाणाऱ्या हरियाणा पोलिसांचे वाहन वर्ध्या नजीक समृद्धी महामार्गावर ट्रकला धडकले. यावेळी वर्धा येथील येळाकेळी टोल प्लाझा नजीक घडलेल्या या भीषण अपघातात महिला पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. तर वाहनचालक शमी कुमार, सविदर सिंग, वैदनाथ शिंदे, बिटू जागडा हे जखमी झाले आहे. मृत महिला पोलीस निरीक्षक या हरियाणाच्या पंचकुला पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. दरम्यान, चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. फसवणुकीचा गुन्ह्यात आरोपी असलेल्या आरोपीला नागपूरला नेण्यात येत होते. या पोलीस वाहनाने पुढे असलेल्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे पोलीस वाहनाचा चेंदामेंदा झाला.

READ ALSO

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

बीएमडब्यू कार डिव्हायडरला धडकली !
शनिवारी सायंकाळच्या सुमारास अपघातग्रस्त बीएमडब्यू कार मुंबईहून नागपूरकडे निघाली होती. कार महामार्गावरून भरधाव वेगात जात असताना बुलडाण्याजवळील सिंदखेडराजा टोलनाक्याजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डिव्हायडरला धडकली. या भीषण अपघातात कारमधील महिला जागीच ठार झाली. तर चालकालाही गंभीर दुखापत झाली. अपघातातून ३ वर्षीय चिमुकली थोडक्यात बचावली. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ३० एप्रिल ते ६ मे २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope: आजचं राशीभविष्य, मंगळवार २२ ऑक्टोबर २०२४ !

October 22, 2024

खडसेंवर ४०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप ; आ. चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत लक्षवेधी !

December 26, 2022

सात जिल्ह्यातील तलाठी भरतीचा मार्ग मोकळा : बाळासाहेब थोरात

December 2, 2020

गुलाबराव पाटलांशी शेकडो मुस्लीम बांधवांचा संवाद तर साळवा येथील युवकांनी हाती घेतला भगवा !

October 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group