TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील दोघांना सायबर भामट्यांनी लावला लाखोंचा चुना !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 8, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) गुंतवणुकीच्या नावाखाली वेगवेगळ्या घटनेत जळगाव जिल्ह्यातील दोघांना  भामट्यांनी  लाखोंचा चुना लावल्याची घटना उघडकीस आहे.  योगेश वसंत हेबाळकर (५४, रा. आदर्श नगर, जळगाव) यांची ट्रेडिंग गुंतवणुकीच्या नावाखाली १२ लाख ६७ हजार ५०० रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली आहे. याच दिवशी जामनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील व्यावसायिक विजय शेषराव भोई या व्यावसायिकाचीही सात लाखांत फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरट्यांनी पाळधी येथील एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर असलेल्या योगेश हेबाळकर यांच्या व्हॉटसअॅप क्रमांकावर तीन जणांनी संपर्क साधून त्यांना ट्रेडिंग गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून १८ डिसेंबर २०२३ ते ७ मार्च २०२४ या दरम्यान वेळोवेळी एकूण १२ लाख ६७ हजार ५०० रुपये ऑनलाईन पद्धतीने विविध बँक खात्यावर स्वीकारले. त्यानंतर मात्र त्यांना कोणताही नफा, मोबदला न देता मुद्दल रक्कमही दिली नाही. वारंवार पाठपुरावा करून आपली रक्कम परत मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर हेबाळकर यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून एका इन्स्टिट्युशनच्या व्हॉटसअॅप क्रमांकासह अन्य दोन अशा एकूण तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

दुसऱ्या एका अन्य घटनेमध्ये जामनेर तालुक्यातील पिंपळगाव येथील व्यावसायिक विजय शेषराव भोई (४४) यांची सात लाख रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. भोई यांच्याशी एका जणाने २ संपर्क साधून एक लिंक पाठवली व त्याद्वारे ट्रेडिंग गुंतवणूक करण्यास सांगितली. त्यानुसार त्यांनी सुरुवातीला थोड्या रकमेची गुंतवणूक केली. त्यात त्यांना २० टक्के मोबदला देण्यात आला. त्यामुळे चांगला मोबदला मिळत असल्याने भोई यांना मोठी गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानुसार २७ मार्च ते ५ एप्रिल या दरम्यान त्यांच्या बँक खात्यातून एकूण सात लाख रुपये स्वीकारण्यात आले. मात्र त्यानंतर त्यांना कोणताही मोबदला देण्यात आला नाही. तसेच मुद्दल रक्कमही परत मिळाली नाही. त्यामुळे भोई यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून लिंक पाठवणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

धरणगाव प्रशासनाकडून निघालेल्या मतदान जनजागृती रॅलीत बालकवी ठोंबरे व कुडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजपची पहिली यादी जाहीर ; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधून निवडणूक लढणार

January 15, 2022

मिताली राजने रचला विक्रम ; १० हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

March 12, 2021

अल्टीमेटम : किरण बकालेंना तात्काळ अटक न केल्यास बेमुदत साखळी उपोषण !

October 5, 2022

रब्बी हंगामातील पिकांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

November 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group