TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

२५ हजारांची लाच स्वीकारतांना दोन पोलीस कर्मचारी जाळ्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) विना रॉयल्टी मुरुम व गिट्टीची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वरूड ठाण्यात कार्यरत दोन कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई गुरुवार, २१ डिसेंबर रोजी जुना आमनेर बसस्टॉपवर करण्यात आली. पोलीस हवालदार जयश्री शरदपंत लांजेवार (३८) व पोलीस कॉन्स्टेबल आशिष श्रीकृष्णराव भुन्ते (३३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

या प्रकरणातील तक्रारकर्ते हे सिव्हिल इंजिनिअर असून त्यांना पोलीस हवालदार जयश्री लांजेवार व पोलीस कॉन्स्टेबल आशिष भुन्ते यांनी आपल्या बिटमधून विना रॉयल्टी मुरुम व गिट्टीची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी प्रतिमाह २५ हजार रुपये लाचेची मागणी केली. या प्रकरणी त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली. पडताळणीत पोलीस हवालदार जयश्री लांजेवार व त्यांचे रायटर आशिष भुन्ते यांनी लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचण्यात आला.

READ ALSO

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

तक्रारकर्त्याकडून लाचेची २५ हजारांची रक्कम स्वीकारताच जयश्री लांजेवार व आशिष भुन्ते यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. त्यांच्याविरुद्ध वरूड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे व प्रवीण बोरकुटे, विनोद धुळे, शैलेश कडू, चित्रलेखा वानखडे, स्वप्निल क्षीरसागर यांनी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
Next Post

रेल्वेच्या धडकेत जळगाव तापी पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘वानखेडे हे भाजपचेच एक हत्यार’ : अनिल गोटे

October 25, 2021

हाथरस येथील पिडीतेची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा ; शिवसेना महिला आघाडीची मागणी

October 1, 2020

जळगाव : भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ; एक जखमी !

September 25, 2024

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का ; शिवसेना विधीमंडळ गटनेता पदावर अजय चौधरी, तर प्रतोदपदी सुनील प्रभू यांना मान्यता

June 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group