TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओल्या अंडरवेअरवरुन चक्क खुनाचा उलगडा, आरोपीला बेड्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 8, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पिंपरी (वृत्तसंस्था) घरातील एका ओल्या अंडरवेअरवरुन चक्क खुनाचा उलगडा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील हिंजवडीतील साखरे वस्ती येथे भागात ३८ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. हिंजवडी पोलिसांनी हत्येचा तपास करत एका तरुणाला अटक केली आहे. कैलास अंकुश डोंगरे (वय २३) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष विश्वनाथ माने (वय ३८, रा. साखरेवस्ती, हिंजवडी), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संतोष मानेचा अज्ञात व्यक्तीने धारदार हत्याराने वार करून खून केला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी परिसरात नवीन कोणी आले आहे का, अशा बाबींचा तपास सुरू केला. शेजारी राहणाऱ्या लोकांनी देखील त्यांना याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. खुनातील आरोपीचा काहीच सुगावा लागत नव्हता.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

दरम्यान, पोलिसांनी शेजारील घरात पाहणी केली. त्यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक बंडू मारणे यांच्या नजरेमध्ये शेजारच्या घरात ओली चड्डी (अंडवेअर) दिसली. घरातील सर्व कपडे सुकलेले आहेत. पंरतु फक्त एक चड्डी ओली का, असा प्रश्न मारणे यांनी केला. मी अंघोळ केली आहे, असे कैलास डोंगरे याने सांगितले. एवढया रात्री त्याने आंघोळ का केली, असा प्रश्न मारणे यांच्या मनात उपस्थित झाला. मी चड्डीत ओकल्यामुळे आंघोळ केली, असे कैलासने सांगितले. त्यामुळे संशय बळावला. चड्डीत कसे ओकू शकतो, असा प्रश्न उपस्थित झाला.

त्यामुळे पोलिसांनी कसून चौकशी केली असता कैलासने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. मयत संतोष व त्याची पत्नी हे दोघेजण आरोपी कैलास याच्या आई-वडिलांसोबत सतत भांडण करत होते. त्या कारणावरून संतोषचा खून केला असल्याची कबुली कैलासने दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

शासन "आधारवड" म्हणून अनाथ बालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भाजप कार्यालयात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी साजरी

June 23, 2021

प्रताप विद्या मंदिराच्या राज्य पंचमंडळावर नरेंद्र महाजन यांची निवड

September 14, 2022

वृक्षदिंडीद्वारे अनुभवला वाकोदकरांनी भूमिपुत्राचा जन्मसोहळा !

December 12, 2022

धरणगाव : उधार दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून एकास मारहाण !

June 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group