TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात शिवसेना (शिंदे गटाचे) शेकडो युवक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

vijay waghmare by vijay waghmare
July 26, 2024
in मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) येथील शिवसेना (शिंदे गटाचे) शेकडो युवक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी रोहिणीताई खडसे यांनी या युवकांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रुमाल टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले.

यामध्ये दिपक चिंचोले (बाळा भाऊ) , निलेश भारसाके, सलमान पिंजारी, अरमान पिंजारी, समीर पिंजारी, दर्शन ठाकुर, शुभम ठाकुर, रोशन झांबरे, योगेश माळी, रुपेश कवळे, योगेश जुमळे, मयुर हळपे, आशिष राजपुत, मयुर चव्हाण, मजीद शाह, ओम जुमळे, धिरज जुमळे, संतोष कवळे, स्वप्निल आवारे, ईशान बोराखडे, नारायण फिरके, संतोष धनगर, रहेमान पिंजारी, भावेश बागवान, विलास मराठे, कैलास मराठे, महेंद्र सपकाळे, अमोल सपकाळे, योगेश जुमळे, लोकेश पाटिल, ओम माळी यांच्यासह शेकडो युवकांनी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

READ ALSO

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

याप्रसंगी मार्गदर्शन करताना रोहिणीताई खडसे म्हणाल्या मा.शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या हितासाठी व नव तरूणांसह शोषित घटकांना न्याय देण्यासाठी कटीबध्द आहे. राष्ट्रवादी काँगेस शरदचंद्र पवार पक्ष हा सर्व समावेशक सर्व जाती धर्माला घेऊन विकासाच्या वाटेवर चालणारा पक्ष आहे कितीही वादळे संकटे आले तरी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची अखंड वाटचाल सुरु आहे तुम्हा सर्वांचे मी पक्षात स्वागत करते सर्वांना पक्षात योग्य सन्मान दिला जाईल. येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला मुक्ताईनगर विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे. त्यासाठी पक्षाला आपले कुटुंब मानुन सर्वांनी एकजुटीने पक्ष विस्तारासाठी मेहनत घेऊन पक्षाची ध्येय धोरणे, कार्य सर्वसामान्यां पर्यंत पोहचवा असे रोहिणी खडसे यांनी आवाहन केले.

यावेळी यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष बबलू सापधरे, प्रदिप साळुंखे, बापु भाऊ ससाणे, संजय कोळी, संदीप जुमळे, राहुल पाटिल, चेतन राजपुत, जितेंद्र पाटिल, निलेश भालेराव,विजय शिरोळे, अजय अढायके,राहुल बोदडे,रोहन महाजन उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Muktainagarrashtravadi sharadchandra pawarRohini khadse

Related Posts

मुक्ताईनगर

पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करण्याची मागणी; आ. एकनाथराव खडसेंचा विधानपरिषदेत पाठपुरावा

December 19, 2025
मुक्ताईनगर

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025
मुक्ताईनगर

तीन पेट्रोल पंपावर दरोडा, १ लाख ३५ हजारांचा ऐवज लंपास !

October 11, 2025
गुन्हे

एकाच रात्रीत चार घरफोड्या ; इथे टाकला चोरट्यांनी डल्ला !

September 30, 2025
गुन्हे

मंदिरात मूर्ती ठेवण्याच्या वादातून प्रौढाचा खून !

August 19, 2025
गुन्हे

कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्याने मृत्यू

May 12, 2025
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, 26 जुलै 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बापरे ! प्रेयसीचं दुसऱ्याशी लग्न ठरलं ; नंतर प्रियकरानं जे केलं ते भयंकरच

June 1, 2022

मनसे जळगाव शहर सचिवपदी जितेंद्र पाटील यांची नियुक्ती

April 20, 2024

धरणगाव बनावट मद्य छापा प्रकरण : ‘मास्टर माइंड’ गौतमला तीन दिवसांची पोलीस कोठडी !

January 25, 2022

पुन्हा एकदा भीतीचं वातावरण?; ब्रिटनहून आलेले २० जण कोरोना पॉझिटिव्ह

December 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group