TheClearNews.Com
Monday, August 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्दैवी : विजेच्या धक्क्याने सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू !

आई, पत्नी आणि दोघं मुलींचा काळीज चिरणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) साफसफाई करीत असतांना विजेचा शॉक लागून विशाल गोपी चिरावंडे (वय २६) रा. नशिराबाद या सफाई कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास नशिराबाद येथे घडली. तरुणाचा मृतदेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणल्यानंतर कुटुंबीयांनी काळीज चिरणारा आक्रोश केला.

जळगाव तालुक्यातील नशिराबाद विशाल गोपी चिरावंडे हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. गेल्या दोन वर्षांपासून नशिराबाद नगरपंचायत येथे सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता. नेहमीप्रमाणे विशाल चिरावंडे हा मंगळवारी सकाळी ८ वाजता नशिराबाद गावजवळील शेताजवळ साफसफाईचे काम करीत होता. अचानक त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. हा प्रकार आजूबाजूच्या नागरीकांच्या लक्षात आल्याने त्याला उचलून खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.

READ ALSO

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती त्याला मयत घोषीत केले. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विशाल चिरावंडे हे सफाई कर्मचाऱ्याची नोकरी करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. घरातील कर्त्या व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या ग्रामीण भागातून आंतरराष्ट्रीय व्यापार मंचावर झेप; निर्मल नेमाडे यांची IACCIच्या आंतरराष्ट्रीय व्यापार प्रोत्साहन समितीवर निवड

August 30, 2026
गुन्हे

पंक्चर झालेल्या वाहनासह त्यातील कटलरीचे साहित्य चोरट्यांनी नेले चोरुन

August 30, 2026
जळगाव

जळगाव जिल्हा कृषि औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात*

August 29, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
Next Post

कामावर जात असलेल्या मजुराला भरधाव ट्रकने चिरडले ; गर्भवती पत्नीचा काळीज चिरणारा आक्रोश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 एप्रिल 2026 !

April 17, 2026

इकरा एच जे थीम महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2021

धरणगाव कॉंग्रेसच्या शहर कार्यालयाचे नाना पटोले यांच्या हस्ते उदघाटन !

October 29, 2023

समीर वानखेडे आणि रेस्तराँ-बार कनेक्शन ; मलिकांचा आणखी एक दावा !

November 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group