TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

vijay waghmare by vijay waghmare
February 1, 2026
in चाळीसगाव, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा देशाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम, आत्मनिर्भर आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने नेणारा असल्याचे प्रतिपादन आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली भारत सर्वच क्षेत्रात भक्कमपणे पुढे जात असल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट होते, असेही त्यांनी नमूद केले.

या अर्थसंकल्पात शेतकरी, युवा, महिला, मध्यमवर्ग, उद्योग आणि पायाभूत सुविधा यांच्यावर विशेष भर देण्यात आला असून, तो निश्चितच लोकाभिमुख आणि विकासाभिमुख असल्याचे आमदार चव्हाण यांनी सांगितले.

READ ALSO

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना अधिक बळ देण्यात आले आहे.
कृषी क्षेत्रासाठी वाढीव तरतूद, आधुनिक शेती पद्धती, सिंचन व्यवस्था, साठवणूक सुविधा तसेच शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडणाऱ्या योजनांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याशिवाय पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, ऊर्जा आणि औद्योगिक विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदी देशाच्या वेगवान प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. रोजगारनिर्मिती, कौशल्य विकास आणि स्टार्टअप्ससाठी घेतलेले निर्णय युवकांसाठी नव्या संधी निर्माण करणारे असल्याचेही त्यांनी सांगितले.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी समाजाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या असल्याचे आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

एकूणच हा अर्थसंकल्प म्हणजे ‘विकसित भारत’ या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणारा, सामान्य नागरिक, शेतकरी आणि देशाच्या भविष्यासाठी आशादायी असा असल्याचे सांगून आमदार मंगेश चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्र सरकारचे मनापासून अभिनंदन केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #MangeshChavanChalisgaonUnion budget 2026

Related Posts

चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
गुन्हे

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

March 10, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी १५० कोटींचा निधी मंजूर

March 1, 2026
चाळीसगाव

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

February 26, 2026
Next Post

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प - गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल पाठवा : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

September 24, 2020

जळगावात कोट्यावधींची प्रॉपर्टी हडपण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल ; एलीसीबीने आवळल्या तिघांच्या मुसक्या !

February 2, 2023

लाल महालातील लावणी प्रकरणावरून उदयनराजे भडकले ; कारवाईची मागणी

May 21, 2022

‘कोविड’मुळे पती गमावलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी कृती आराखडा तयार करावा ; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

August 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group