TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अविवाहित गर्भवतीला २६ आठवड्याचा गर्भपाताची परवानगी ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2021
in कोर्ट, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई उच्च न्यायालयाने २६ आठवड्यांच्या एक अविवाहित गर्भवती युवतीला गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. मुंबईतील एका १८ वर्षीय अविवाहित गर्भवती युवतींन गर्भपातास परवानगी द्यावी, यासाठी हाय कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने जे जे रुग्णालयातील वैद्यकीय पॅनेलचा अहवाल धुडकावत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

याचिकाकर्त्याची ही मागणी होती

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

संबंधित १८ वर्षीय युवती अविवाहित असून २६ आठवड्यांची गर्भवती आहे. अनावश्यक पद्धतीने गर्भधारणा झाल्यामुळे आपलं मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकतं, त्यामुळे गर्भपात करण्यास परवानगी द्यावी, यासाठी संबंधित तरुणीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत जेजे रुग्णालयातील वैद्यकीय पॅनेलने न्यायालयात एक अहवाल सादर केला होता.

वैद्यकीय पॅनेलने सादर केला अहवाल

वैद्यकीय दृष्ट्या पीडित तरुणीच्या जीवाला कोणताही धोका नाही. तिचं मानसिक आरोग्य बिघडण्याची फारच कमी शक्यता आहे. त्यामुळे १८ वर्षीय युवतीचा गर्भपात करण्याची काहीही आवश्यकता नाही, असा अहवाल वैद्यकीय पॅनेलने न्यायालयात सादर केला होता. पण न्यायालयानं वैद्यकीय पॅनेलचा हा अहवाल धुडकावून लावत, याचिकाकर्त्या तरुणीला गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे.

न्यायालयाने ‘या’ बाबींचा केला विचार

यावेळी न्यायालयाने म्हटलं की, मानसिक आजाराची व्याप्ती खूप मोठी आहे. याचा याचिका कर्तीच्या मनावर परिणाम झाल्यास त्यातून बरं होणं खूप कठीण आहे. तसेच याचिकाकर्ती मुलीची आर्थिक आणि सामाजिक स्थिती ठीक नाही. त्यामुळे नको त्या वयात बळाला जन्म द्यायला लावणं, हे केवळ तिच्या भवितव्यावरच नाही, तर तिच्या कुटुंबीयांवरही विपरीत परिणाम करणारं आहे. पण दुर्दैवानं जेजे रुग्णालयातील वैद्यकीय टीमने मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केलं. अशी टिप्पणी करत न्यायालयानं याचिकाकर्त्या तरुणीला गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

धरणगावच्या तहसीलदारांनी केला वाळू तस्करांचा सिनेस्टाइल पाठलाग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिरपूर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई : 40 लाखांच्या गुटख्यासह परप्रांतीय चालक जाळ्यात

November 16, 2024

जळगाव जिल्ह्यातील १६२ ग्रामपंचायतीच्या २२९ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

November 19, 2021

धरणगाव श्री.बालाजी वहनोत्सव : पोलिस कर्मचाऱ्यांचा हस्ते सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान !

October 17, 2024

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई १७ वर्षाखालील क्रिकेट राष्ट्रीय अजिंक्यपद-२०२५ स्पर्धांचे आयोजन

October 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group