TheClearNews.Com
Thursday, March 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निवडणूक जवळ येईपर्यंत ममता दीदीही म्हणतील ‘जय श्रीराम’, : अमित शाह

The Clear News Desk by The Clear News Desk
February 11, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जयश्री राम बोलण्यावर ममता दीदींचा आक्षेप आहे. येथे जयश्री राम नाही बोलणार तर, मग पाकिस्तानात बोलणार का ? सर्वांनी हात वर उचलून माझ्यासोबत म्हणा… जय श्रीराम, जय जय श्रीराम। या घोषणेने ममता दीदींचा अपमान होतो, कारण त्यांना तुष्टीकरणातून एका विशीष्य समाजातील मत हवेत. मला खात्री आहे, निवडणूक जवळ येईपर्यंत ममदा दीदी जय श्रीराम बोलतील. अशा शब्दात अमित शाह यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा गुरुवारी पश्चिम बंगाल दौऱ्यावर आले आहेत. येथील कूचबिहारमध्य एका रॅलीला संबोधित केले. ते म्हणाले की, परिवर्तन यात्रा मुख्यमंत्री, मंत्री किंवा आमदाराला बदलण्यासाठी नाही, तर राज्यातील परिस्थिती बदलण्यसाठी आहे. यानंतर सायंकाळी ते उत्‍तर २४ परगना जिल्‍हातील ठाकूरनगर येथील सभेला संबोधित करतील. अमित शहा म्हणाले की, तृणमूल वाले म्हणतात, भाजपचे लोक परिवर्तन यात्रा का काढतात ? मी आज त्यांना सांगायला आलोय, ही कोणत्या मुख्यमंत्र्यांला बदलण्यासाठी किंवा आमदाराला पाडण्यासाठी आयोजित केली नाही. ही बंगालची परिस्थिती बदलण्यासाठी आयोजित केलेली परिवर्तन यात्रा आहे. तुम्हाला घुसखोरीचा त्रास होतोय का नाही ? ममता दीदी घुसखोरी थांबवू शकत नाही का ? ही घुसखोरीला थांबवण्याची यात्रा आहे. तुम्ही एकदा भाजपच्या हाती सत्ता द्या. माणुस काय, एक पक्षीदेखील राज्यात येऊ देणार नाही. शहा पुढे म्हणाले की, या वेळेसची परिवर्तन यात्रा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा भाच्चा अभिषेक बॅनर्जीचे भ्रष्टाचार संपवण्याची यात्रा आहे. ही यात्रा राज्यातील बेरोजगारी संपवण्याची यात्रा आहे. ही यात्रा येथील बॉम्ब स्फोटांना बंद करण्याची यात्रा आहे. ही हिंसेच्या जागी विकास करण्याची यात्रा आहे. ही सोनार बांग्ला करण्याची परिवर्तन यात्रा आहे. तुम्ही ममता दीदींना खूप संधी दिल्या. आता नरेंद्र मोदींना संधी देऊन पाहा. राज्याला सोनार बांग्ला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

ममता दीदींना वाटतं की, त्यांचे गुंडे निवडणूक जिंकून दाखवतील. तुमच्या दंगप्रमुख गुंडांसमोर आमचे बूथ प्रमुख आहेत. बंगालच्या जनतेत यंदा परिवर्तन करण्याचे ठरवले आहे. आता मोदी जी आले होते. त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. पण, कोच राजवंशी समाज आणि इतर लोकांच्या समाजातील लोकांनी सांगावे की, तुमच्या अकाउंटमध्ये ६ हजार येतात का नाही ? कसे येणार, ममता दीदींनी त्यांचा अकाउंट नंबर दिला नाही. आम्ही पाठवलेले पैसे तुमच्यापर्यंत येऊच देत नाहीत.

यावेळी, भाजपचे सरकार आल्यास एका आठवड्याच्या आत बंगालमध्ये आयुष्मान भारत योजना सुरू करण्यात येईल, अशी घोषणा अमित शाह यांनी केली. ममता आणि त्यांचा भाचा मे महिन्यानंतर बंगालमध्ये केंद्राच्या योजना लागू करण्यापासून रोखू शकणार नाहीत. एवढेच नाही, तर भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करणाऱ्यांना जेलमध्ये टाकले जाईल, असेही शाह म्हणाले.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक ही यावर्षी एप्रिल-मे महिण्‍यात होण्याची शक्यता आहे. भाजपचे राज्‍यसभा खासदार आणि मीडिया प्रभारी अनिल बलूनी यांनी सांगितले की, गृहमंत्री अमित शहा हे ऐतिहासिक श्री मदन मोहन मंदिरात जाऊन पुजा करणार आहेत. त्‍यानतंर ते कुच बिहार येथील रास मेला मैदानात परिवर्तन यात्रेतील दुसऱ्या फेरीला हिरवा झेंडा दाखवतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

धरणगाव मुख्याधिकारींच्या दालनात महिलांचे ठिय्या आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : सासरच्या छळाला कंटाळून महिला सरपंचाची आत्महत्या ; पतीसह तिघांना अटक !

November 24, 2021

जमिनीच्या वादातून गोळीबार, पिता-पुत्र जागीच ठार ; आठ जण गंभीर जखमी !

July 28, 2023

Big Breaking : जळगाव जिल्ह्यातील बोगस शिक्षकांची यादी ‘द क्लिअर न्यूज’च्या हाती ! (updated)

August 4, 2022

मारुती सुझुकीचा रिकॉल ; जगभरातून परत मागवल्या तब्बल एक लाख ८१ हजार कार

September 3, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group