TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जमिनीच्या वादातून गोळीबार, पिता-पुत्र जागीच ठार ; आठ जण गंभीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 28, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

शहादा (प्रतिनिधी) शासकीय जमिनीवर आपला मालकी हक्क गाजविण्यासाठी झालेला वाद गोळीबारापर्यंत पोहचला. या हत्याकांडात पिता-पुत्राचा बळी गेला आहे. शिवाय आठ जण गंभीर जखमी झाले. अविनाश सुखराम खर्डे (वय २६), सुखराम कलजी खर्डे (वय ४५) अशी मृत्यू झालेल्या पिता-पुत्राचे नाव आहे.

पिपलीपाडा तणावाचे आणि दहशतीचे वातावरण !
शहादा तालुक्यातील मलगाव गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या पिपलीपाडा येथे घडलेल्या या घटनेने परिसरात तणावाचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा दाखल झाला असून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. शहादा तालुक्यातील मलगाव येथून अडीच किमी अंतरावर पिपलीपाडा आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

नेमका वाद काय ?
याठिकाणी सुखराम खर्डे हे शासकीय जमीन कसत होते. या जमिनीबाबत नातेवाइकांमध्ये वाद असल्याने तो न्यायप्रविष्ट होता. गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सुखराम खर्डे हे आपल्या कुटुंबासह शेतात निंदणी करत होते. या वेळी सुनील राजेंद्र पावरा, अरुण राजेंद्र पावरा, ललिता राजेंद्र पावरा (रा. बेडिया, ता. पानसेमल, मध्य प्रदेश), गणेश दिवाण खर्डे, सोनीबाई गणेश खर्डे, रमीबाई दिवाण खर्डे (रा. मलगाव, ता. शहादा) ही मंडळी शेतात आली. त्यांनी ‘तुम्ही शेतात निंदणी करू नका, ही जमीन आमची आहे’ असे सांगितले. या कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले.

गावठी कट्ट्यातून दोन राउंड फायर !

या हाणामारीत तलवारी, विळा, लाकडी दांडके आदी हत्यारांचा वापर करण्यात आला. संतापात सुनील पावरा याने त्याच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्यातून दोन राउंड फायर केले. यात अविनाश हा जागीच ठार झाला. तर सुखराम हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नंदुरबार जिल्हा हादरला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पवार, पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, साहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी भेट दिली. गावात तणावपूर्ण शांतता असून, चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बिहार विधानसभा निवडणूक : महाविकास आघाडी १२३ तर एनडीए १०९

November 10, 2020

भारतीय पत्रकार महासंघ व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी भागात ब्लॅंकेटचे वाटप !

January 8, 2023

विभागीय आयुक्तांकडे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विस्तार अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार !

October 11, 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त : पाळधीतील पटनी हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम !

August 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group