TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘मी आज भाजपात प्रवेश करतोय’ ; माजी नगरसेवकाचे वक्तव्य ऐकून एकनाथ शिंदे चकित !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपाच्या तीन माजी नगरसेवकांनी नगरविकासमंत्री व शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत येत आहे. महेश पाटील यावेळी बोलताना चुकून भाजपात प्रवेश करत असल्याचं म्हटले हे ऐकताच एकनाथ शिंदे चकित झाले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

 

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेने पूर्वतयारीला सुरुवात केली असून कल्याण डोंबिवलीत भाजपाला मोठा धक्का दिला. नगरविकासमंत्री व शिवसेना विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपाच्या तीन माजी नगरसेवकांनी २२ नोव्हेंबरला शिवसेनेत प्रवेश केला. भाजपाचे डोंबिवलीमधील महेश पाटील, सायली विचारे आणि सुनीता पाटील यांनी हातावर शिवबंधन बंधून घेत शिवसेनेत प्रवेश केला. कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदेदेखील यावेळी उपस्थित होते. दरम्यान या पक्षप्रवेशामधील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. पक्षप्रवेशादरम्यान आपलं मनोगत व्यक्त करताना महेश पाटील यांनी चुकून भाजपात प्रवेश करत असल्याचं म्हटलं आणि एकनाथ शिंदेंसह उपस्थितांना हसू आवरेनासं झालं.

 

काय म्हणाले महेश पाटील ?

 

“श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात जी विकासकामं सुरु आहेत, तसंच एकनाथ शिंदे यांची कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची जी पद्धत आहे त्यामुळे भारावून जाऊन मी स्वत: आणि माझे अनेक सहकारी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे,” असं महेश पाटील यावेळी म्हणाले. यानंतर श्रीकांत शिंदे यांनी त्यांना शिवसेना अशी आठवण करुन दिली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. महेश पाटील यांनी नंतर चूक सुधारत माफ करा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे म्हटलं. मात्र यावेळी महेश पाटील यांनाही हसू आवरत नव्हतं. सवय सुटत नाही सांगत तेदेखील हसत होते. तर त्यांच्या मागे बसलेले एकनाथ शिंदेदेखील हसत होते.

 

एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचं आवाहन केले. तसंच कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी पक्षात आलेले कार्यकर्ते सर्वस्व पणाला लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

वाळूमाफियांचे दोन गट भिडले ; भुसावळच्या गुन्हेगाराकडून गोळीबार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तीन मित्रांनी गळा आवळून केला मित्राचाच खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

December 2, 2023

जळगाव : व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

December 8, 2024

गुलाबराव पाटलांची गोधडी काढल्याशिवाय राहणार ; चंद्रकांत खैरेंची सडकून टीका !

September 6, 2022

अजित पवारांसोबत भाजपचे कोण लोक होते? : शिवसेना

June 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group