TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींच्या हस्ते १५१ व्या जयंतीनिमित्त ‘स्टॅच्यू ऑफ पीस’चे अनावरण

The Clear News Desk by The Clear News Desk
November 16, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पाली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी जैनाचार्य विजय वल्लभ सुरिश्वरजी महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या सन्मानासाठी ‘स्टॅच्यू ऑफ पीस’चे अनावरण केले. अष्टधातूपासून तयार करण्यात आलेल्या १५१ फूट उंचीची हा पुतळा राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील जेतपुरा येथे विजय वल्लभ साधना केंद्रात उभारण्यात आला आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदींनी या पुतळ्याचे अनावरण केले. गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ यूनिटीचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली आणि आज जैनाचार्य विजय वल्लभ यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ पीस’ या पुतळ्याचे अनावरण करण्याचे सौभाग्य मला लाभले असे मोदी म्हणाले. भारताने नेहमीच संपूर्ण विश्व आणि मानवतेसाठी शांती, अहिंसा आणि बंधुत्वाचा मार्ग दाखवला आणि हा तोच संदेश आहे ज्याची प्रेरणा संपूर्ण विश्वाला भारताकडून मिळाली असे मोदी म्हणाले. याच मार्गदर्शनासाठी जग आज पुन्हा एकदा भारताकडे पाहत आहे. जेव्हा केव्हा आंतरिक प्रकाशाची आवश्यकता होती, तेव्हा तेव्हा संत परंपरेमधून कोणत्या कोणत्या सूर्याचा उदय झाला आहे. कोणी मोठा संत प्रत्येक कालखंडात आमच्या देशात झाला. अशा संतांनी त्या-त्या कालखंडात समाजाला दिशा दिली. आचार् वल्लभजी असेच एक संत होते, असे मोदी आपल्या संबोधनात म्हणाले. सन १८७० मध्ये विजय वल्लभ यांचा जन्म झाला. त्यांनी भगवान महावीर यांचा संदेश प्रचारित करण्यासाठी नि:स्वार्थ भावाने जैन संताच्या रुपात आपले जीवन व्यथित केले. त्यांनी सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी, शिक्षणाच्या प्रचारासाठी, चुकीच्या सामाजिक प्रथांच्या उन्मूलनासाठी सतत काम केले, असेही मोदी पुढे म्हणाले. त्यांनी कविता, निबंध आणि भक्ती रचनांसारख्या प्रेरक साहित्याची रचनाही केली. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतही आपले योगदान दिले आणि स्वदेशीचा प्रचार केला. विजय वल्लभ सुरिश्वरजी महाराज यांच्या प्रेरणेने अनेक राज्यांमध्ये शाळा, कॉलेज आणि अध्ययन केंद्रांसह ५० हून अधिक शैक्षणिक संस्था काम करत आहेत. त्यांच्या सन्मानार्थ स्थापन करण्यात येणाऱ्या या पुतळ्याला शांती पुतळा असे नाव देण्यात आले आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

अल्पसंख्यांक महानगर प्रामुख्याने मुख्यमंत्रीचे मानले आभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीकडून आणखी ११ मोटार सायकली जप्त ; धरणगाव पोलिसांची कामगिरी !

January 23, 2021

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर ; पण मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट

September 3, 2021

धरणगावातील पहिला शिव विवाह सोहळा उत्साहात !

May 3, 2022

बँकेचे खाते व्हेरिफिकेशनच्या नावाखाली जळगावात तरूणाची १० हजारात ऑनलाईन फसवणूक !

February 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group