TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्काराने वर्धमान धाडीवाल सन्मानित

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2022
in चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय सेवा कार्य केल्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समितीच्या वतीने चाळीसगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वर्धमान धाडीवाल यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

संपूर्ण कोरोना काळात मित्र परिवारातर्फे चाळीसगाव शहरातील रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना केलेली भोजन व्यवस्था दिव्यांग बंधू आणि भगिनी यांना त्यांना उपयुक्त असलेल्या साहित्याची मदत म्हणून वाटप त्याचप्रमाणे आपली पत्नी जयश्री धाडीवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून परितक्त्या व विधवा महिलांना शिलाई मशीन व गरजू साहित्याची मदत देऊन रोजगार उपलब्ध होण्यासाठी केलेली मदत त्याचप्रमाणे सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सतत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना सामाजिक क्षेत्रातील राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार देऊन या संस्थेने आज मालेगाव येथील सटाणा रोडवरील रेणुका लॉन्स मध्ये आयोजित कार्यक्रमात सन्माननीत केले. प्रसिद्ध शिवशाहीर विजय तनपुरे, मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय पोलिस अधिकारी लता दोंदे, मालेगावच्या माजी उपमहापौर भोसले, संस्थेचे अध्यक्ष तानाजी शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
गुन्हे

५० लाखांच्या विम्यासाठी रचला अपघाताचा बनाव

March 10, 2026
Next Post

धरणगाव राष्ट्रवादीच्या प्रमुख पदधिकाऱ्यांची आढावा बैठक उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यासाठी आग प्रतिरोधक अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज 27 दुचाकी !

July 25, 2024

नवाब मलिक यांच्यानंतर आता पुढचा नंबर शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यांचा ; किरीट सोमय्यांचा दावा !

February 23, 2022

रेडक्रॉसचे काम अतिशय कौतुकास्पद : नवनिर्वाचित महापौर सौ. जयश्रीताई महाजन

March 24, 2021

मनसे प्रमुख राज ठाकरेंवर यशस्वी शस्त्रक्रिया ; आज रुग्णालयातून डिस्चार्ज

April 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group