TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव राष्ट्रवादीच्या प्रमुख पदधिकाऱ्यांची आढावा बैठक उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) माजी पालकमंत्री तथा जेडीसीसी बॅंक चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या सुचनेनुसार धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकारी यांची आढावा बैठक आज धरणगाव येथे संपन्न झाली.

या बैठकीत प्रमुख विषय राष्ट्रवादी सभासद नोंदणी अभियानास प्रत्येक गावा, गावात जाऊन सभासद नोंदणी अभियान करणे, आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धरणगाव शहराच्या प्रत्येक वार्डात राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार कसा निवडून येईल‌ यासाठी तयारी करणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, गण, गटात बैठाका लावणे, त्यात गावा-गावात युवक शाखा उघडणे, गण, गटात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी करणे या विषयांचा समावेश होता. तसेच माजी मंत्री तथा जेडीसीसी बॅंकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करणे या विषयावर देखील चर्चा झाली.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

या बैठकीत प्रमुख पदाधिकारी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्र्वर महाजन, तालुकाध्यक्ष धनराज माळी, जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, माजी जि.प सदस्य रविंद्र पाटील, जेष्ठ नेते मोहन नाना पाटील, तालुका कार्यध्यक्ष अरविंद आबा देवरे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, शहरध्यक्ष निलेश चौधरी, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, बाजार समिती संचालक रगंराव आबा सांवत, महिला अध्यक्ष सुरेखा पाटील, किसान सभा अध्यक्ष शरद पाटील, ओबीसी अध्यक्ष अनिल पाटील आदि बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

संतापजनक ! ८ वर्षीय गतीमंद मुलीवर शेजाऱ्याचा पाशवी अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसेंच्या प्रवेशाबद्दल मला काही माहिती नाही : अजित पवार

October 16, 2020

पिडीतांच्या कुटूंबियांना न्याय मिळवून देवू : राष्ट्रीय अनूसूचीत आयोगाचे सदस्य सुभाष पारधी

February 26, 2021

मुद्रांक शुल्कामध्ये वाढीचा निर्णय मागे घेण्यात यावा ; जमील देशपांडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन !

October 17, 2024

बीएचआर घोटाळा : सात महिन्यापासून कंडारेच्या संपर्कातील लोकांची चौकशी होण्याची शक्यता !

July 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group