TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाळधीच्या लोकनियुक्त सरपंचपदी तिरंगी लढतीत विजय पाटलांची सरशी !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 7, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी बुद्रुक ता.धरणगाव (प्रतिनिधी) येथील ग्रामपंचायत निवडणुका अत्यंत चुरशीची झाली. लोकनियुक्त सरपंच पदासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शिवसेनेचे तीन समर्थक यांच्यात तिरंगी लढत होती. यात विजय रुपसिंग पाटील हे २४३९ मतांनी विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी अलीम देशमुख यांना १४१९ मते मिळाली. प्रकाश नाना पाटील यांना १२२६ मते मिळून पराभूत झाले.

पाळधी बुद्रुक ग्रामपंचायततिच्या वार्ड प्रभागातील १७ सदस्यांपैकी ६सदस्य बिनविरोध निवडून आल्याने ११ सदस्याच्या जागांसाठी २७ उमेदवार रिंगणात होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे गाव असल्याने व निवडणुकीला उभे असलेले जवळपास सर्व उमेदवार शिवसेनेचे असल्याने मतदान शांततेत व मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडले . निवडणुकीत ५ हजार १३४ मतदारांनी मतदानाच्या हक्क वाजवला . त्यात लोकनियुक्त सरपंच पदी विजय रुपसिंग पाटील हे विजय झाले. निकालानंतर विजय पराभूत उमेदवारांनी पालकमंत्री गुलाब पाटील यांचे निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

पाळधी बुद्रुक ग्रामपंचायत चे विजयी उमेदवार असे !
वार्ड एक मधून दयानंद गोविंद कोडी ( ४७९). वार्ड तीन मधून चंदुलाल रवींद्र इंगळे (३७९). छाया गणेश पाटील (३८२). वार्ड चार मधून शेख असिफ सलीम (५१५) . मन्यार रुबीनाबी सय्यद (८३७). खान शकीला बी मुन्साफ खान (८५७). वार्ड पाच मधून उमेश अशोक पाटील.( ५५२) राहुल सुभाष धनगर ( ५८३) . वार्ड सहा मधून समाधान रमेश पाटील (३९७) . दशरथ पंडित धनगर ( ५४५) . मनीषा कैलास इंगळे ( ४७६) . हे विजयी झाले. तर बिनविरोध म्हणून. मंगला गुलाब पाटील. सुवर्णा मच्छिंद्र साळुंखे . निसार गुलाम नबी देशमुख. रमेश रामचंद्र सोनमाणी. सुमन संतोष पाटील. कल्पना एकनाथ मांग. आधीच निवडून आले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

अॅड. संजयभाऊ जैन यांची पुणे विमानतळ सल्लागार म्हणून नियुक्ती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतासमोर लसीकरणासाठी मोठं आव्हान ; पहिल्या टप्प्यात १० हजार कोटींचा खर्च

December 17, 2020

भुसावळात तीन कंटेनरमधून २ कोटी २७ लाखांचा गुटखा जप्त !

April 2, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2025

June 16, 2025

“… तर १००० कोटी रुपये खर्चून नवीन संसद भवनाचा थाट कशासाठी” : संजय राऊत

December 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group