TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नांदेड गावात अवैध वाळू उपसा थांबल्याने ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास !

नदीची होणारी प्रचंड हानी तूर्तास प्रशासनाच्या प्रयत्नांनी थांबली !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2023
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) प्रशासनाच्या प्रयत्नांनी गावातील अवैध वाळू उपसा थांबल्यामुळे नांदेड गावातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

अवैध वाळू उपशामुळे तापी नदी काठाची प्रचंड हानी झालेली आहे. अवैध वाळू उपसा अतिशय मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नदीची कधीही न भरून निघणारी हानी झाली असून शेतातील शेतकऱ्यांच्या ट्युबवेल तसेच इतर नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत कमी होताना दिसत आहेत. अश्याच प्रकारे उपसा होत राहिला तर पर्यावरणाच्या तसेच परिसरातील शेती व्यवसाय व संपूर्ण नदीचेच अस्तित्व धोक्यात येईल. दरम्यान, अवैध वाळू उपसा थांबल्याने ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा निश्वास सोडला आहे.
रात्रभर भरधाव वेगाने अवैध वाळूची होणारी वाहतूक व त्यातून होणारा गोंधळ यामुळे सर्वच नांदेड वासिय व परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. शेवटी अवैध वाहतूक थांबवण्यासाठी पर्यायी प्रतिबंध म्हणून प्रशासनाने तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू वाहण्यासाठी वापरात येणारा रस्ता खोदून काढून वाहतूक बंद केली व तूर्तास आळा बसला आहे. स्मशान भूमीचाचा रस्ता तसाच सुरक्षित व शाबूत ठेवून पर्यायी रस्ता ज्यावरून चोरटी वाहतूक व्हायची तो रस्ता प्रशासनाने बंद केलेला आहे.

READ ALSO

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
Next Post

माझ्याविरुद्ध विनयभंगाचा दाखल गुन्हा खोटा ; अनिल पाटील यांचा खुलासा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

February 1, 2025

जळगावच्या सुकृती ड्रीम होममधील रहिवाशांनी लावली ५० झाडे !

July 26, 2022

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

September 14, 2021

झोपाळा बनला मृत्यूचा फास ; ८ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू !

September 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group