TheClearNews.Com
Saturday, June 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पश्चिम बंगालमध्ये टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर उसळला हिंसाचार ; घरांची जाळपोळ, १० जण जिवंत जळाले !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

कोलकाता (वृत्तसंस्था) तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याच्या हत्येनंतर उसळलेल्या हिंसाचारात १० जणांचा मृत्यू झाला आहे. बागुती गावात तृणमूल नेते भादू शेख यांच्या हत्येनंतर संतप्त लोकांनी अनेक डझन घरे पेटवून दिली. त्यात 10 लोक जीवंत जळाले. पोलिसांना एकाच घरात 7 मृतदेह आढळलेत.

पोलिसांनी सांगितले की, भादू शेख यांच्या हत्येप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर बीरभूमचे जिल्हाधिकारी, अग्निशमन विभागाचे अधिकारी व स्थानिक पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. भादू शेख तृणमूल काँग्रेसचे रामपुरहाटचे पंचायत नेते होते. राज्य महामार्ग-50 वरुन प्रवास करत असताना सोमवारी रात्री त्यांच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. त्यांना उपचारासाठी रामपुरहाट वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत्त घोषित केले.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

काही दिवसांपूर्वीच एकाच दिवशी झाली होती 2 नगरसेवकांची हत्या

गत 13 मार्चलाही पश्चिम बंगालमध्ये राजकीय हिंसाचार झाला होता. त्यात 2 नगरसेवकांना खूलेआम गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यातील एक तृणमूल, तर दुसरा काँग्रेसचा होता. तृणमूल नेते अनूपम दत्ता उत्तर 24 परगना जिल्ह्यातील पाणीहाटी नगर परिषदेच्या वॉर्ड क्र. 8 चे नगरसेवक होते. तर काँग्रेस नगरसेवक तपन कंडू पुरुलिया झालद्यातून 4 वेळा विजयी झाले होते. या दोघांनाही दुचाकीवरुन आलेल्या तरुणांनी गोळ्या घातल्या होत्या. तृणमूल नेत्याच्या हत्येची संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

ब्रेकिंग न्यूज : मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावर ईडीची धडक कारवाई ; ठाण्यातील ११ सदनिका सील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लालूंविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल

November 26, 2020

शेतरस्त्याचा वाद मोडण्यासाठी पालकमंत्री पोहचले थेट बांधावर !

April 18, 2021

धक्कादायक : पुण्यात ‘ऑनलाईन काका’चा १२ वर्षीय मुलावर बलात्कार !

March 16, 2022

प्रियकराला भेटायला आली अन् असं काही कळलं की तरुणीच्या पायाखालची जमीनच घसरली !

November 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group