TheClearNews.Com
Wednesday, February 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुड शेपर्ड येथील विज्ञान प्रदर्शनाला विविध शाळांच्या भेटी !

विद्यार्थांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला पाहिजे : कांता पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2022
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये आयोजित विज्ञान, कला आणि कार्यानुभवाच्या प्रदर्शनाला गावातील विविध शाळांनी सदिच्छा भेटी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की;गुड शेपर्ड स्कुलमध्ये कला, कार्यानुभव आणि विज्ञान विषयांवर आधारित विविध उपकरणे तयार करून त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये १ ते ४ च्या पूर्व प्राथमिक, ५ ते ८ च्या प्राथमिक व ९ – १० च्या उच्च प्राथमिक गटातील विद्यार्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला आणि जवळजवळ ५६ उपकरणे उपकरणांनी हे प्रदर्शन सजले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथील जीवशास्त्राच्या शिक्षिका कांता पाटील मॅम यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले. तत्पूर्वी कांता पाटील मॅम आणि आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे यांचा शाल आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. उदघाटक पाटील मॅम यांनी वस्तुनिष्ठपणे निरीक्षण नोंदवून अतिशय पारदर्शकपणे मूल्यांकन केले आणि त्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल बंद लिफाफ्यात प्राचार्या चैताली रावतोळे यांच्याकडे सुपूर्द केला. या प्रदर्शनाला गावातील अँग्लो उर्दू हायस्कूल, आदर्श माध्यमिक विद्यालय, पी.आर. हायस्कूल या विविध शाळांच्या विद्यार्थांनी व शिक्षकांनी भेटी दिल्यात. विद्यार्थी व शिक्षकवृंदानी उपकरणांची भरभरून स्तुती केली. नाविन्यपूर्ण, टाकाऊ पासून टिकाऊ, वैविध्यपूर्ण, समाजोपयोगी, वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्व बाबींचा सर्वंकषपणे समावेश असलेल्या उपकरणांनी सज्ज अशा प्रदर्शनात ज्या विद्यार्थांनी सहभाग नोंदवला त्यांना उपक्रमशील विज्ञान शिक्षिका सपना पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

READ ALSO

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

या प्रदर्शनाला पी.आर.हायस्कूलचे चे मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, इंदिरा गांधी विद्यालयाचे सचिव सी.के.पाटील सर, अँग्लो उर्दूचे मुख्याध्यापक शेख शकिलोद्दीन शेख जमिलोद्दीन यांचे अनमोल सहकार्य लाभले. कार्यक्रम प्रसंगी पी.आर.हायस्कूल चे एस.पी.सोनार, एन.सी.पाटील, एन.आर.सपकाळे, एम.व्ही.पाठक, ज्ञानेश्वर गायकवाड तसेच अँग्लो उर्दू हायस्कूल च्या आसमा मॅम, शानोद्दीन नुरोद्दीन, हाजी उस्मान गनी शेख, पठाण वसिम खान मेहमूद खान, सय्यद आरिफ अली कमर अली, सय्यद मुश्ताक अली मोहब्बत अली, सय्यद अजहर अली युनुस अली, नदीम खान बाबू खान पठाण यांच्यासह आदर्श माध्यमिक विद्यालयाचे प्रविण पाटील, मुकेश तोरवणे आदी सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.

कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षिका सपना पाटील, जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. प्रदर्शनाला शिक्षक, पालक, विद्यार्थी – विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते. उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नाजनिन शेख यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

बेघरांच्या स्वप्नातील "अमृत महाआवास योजना 100 टक्के यशस्वी करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नाट्ययोगी पांडुरंग घांग्रेकर यांचे निधन

February 10, 2022

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती तालुका अध्यक्षपदी युवराज जाधव यांची नियुक्ती !

April 24, 2021

चिंताजनक ! देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ कोरोनाबाधित, मृतांची संख्या आठशे पार

April 11, 2021

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2025 !

July 2, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group