अहमदनगर (वृत्तसंस्था) व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांची राष्ट्रव्यापी संघटनेची नगर जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी ज्येष्ठ पत्रकार भागा वरखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकारांची बैठक झाली. त्यात खालील प्रमाणे कार्यकारिणी निश्चित करण्यात आली. प्रारंभी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष म्हणून श्री.भागा वरखेडे (कार्यकारी संपादक लोक आवाज) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. व्हॉईस ऑफ मिडियाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विभागीय अध्यक्ष सुरेश उज्जैनवाल यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
जिल्ह्याची कार्यकारीनी अशी !
१)सुहास देशपांडे, कार्याध्यक्ष, नगर सह्याद्री, निवासी संपादक (९८५०७८४१८१)
२) प्रा. सुभाष चिंधे, कार्याध्यक्ष, संपादक, नगर स्वतंत्र (मोबाईल ९८२२४१६६०४)
३) विकास अंत्रे, उपाध्यक्ष, वृत्तसंपादक, पुण्यनगरी (मोबाईल ८८८८८२८०६५)
४) सचिन धर्मापुरीकर, उपाध्यक्ष, वरिष्ठ उपसंपादक, लोकमत (८८८८४३५५६७)
५) चंद्रकांत शिंदे, सरचिटणीस, उपसंपादक, दैनिक लोकआवाज (९८२२८५३४६२)
६) मुरलीधर तांबडे, सहसचिव उपसंपादक, प्रभात (८३२९७४०४५४)
७) राजेंद्र त्रिमुखे, संघटक, जिल्हा प्रतिनिधी, सरकारनामा (९८२२९६५००९)
८) दौलत झावरे, कोषाध्यक्ष, उपसंपादक, सकाळ (८६०५२८००८९)
९) प्रदीप पेंढारे, प्रवक्ता, ऑनलाईन न्यूज एडिटर, (९८८१९०७१३४)
१०) बालकुणाल अहिरे, प्रसिद्धी प्रमुख, निवासी संपादक, लोकमंथन (९८५०७३१७७७)
कार्यकारिणी सदस्यः
अतुल लहारे, संपादक, सा. विजयमार्ग (९९७५३६४४७४)
संतोष आवारे, लोकशाही.आघाडी चॅनेल (९८६०१५१८५९)
तेजस शेलार, संपादक, अहमदनगर २४ लाईव्ह (९६६५७६२३०३
बिलाल पठाण, उपसंपादक, नायक, संगमनेर (९२२६४६३१४९)