TheClearNews.Com
Monday, June 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वडगाव येथील व्यापाऱ्याची १ लाख ७४ हजारात फसवणूक ; भडगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
May 16, 2022
in भडगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भडगाव (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील वडगाव येथील व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात जाफर शेख शफी बागवान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात राजेंद्र भिकनसिंग पाटील (वय ५७ रा. वडगाव मुलाने ता. पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ३१ ऑक्टोम्बर २०२० पासून ते दि. १२ डिसेंबर २०२२ पावेतो जाफर शेख शफी बागवान (रा. कजगाव ता. भडगाव ह.मु. JFC गोल्डन केला सप्लायर्स तलाव सम्शान भूमिजवळ शिवसेना कार्यालया शेजारी, विठ्ठलवाडी ईस्ट ता. कल्याण जि. ठाणे) याने राजेंद्र यांचा विश्वास संपादन करुन राजेंद्रच्या केळीच्या मालाचे बाकी असलेले १,७४,७०२ रुपये वेळोवेळी मागीतले असता ते देण्यास टाळाटाळ करुन फसवणुक केली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात जाफर शेख शफी बागवान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा.पो.निरी. चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.

READ ALSO

शिक्षकाचे विद्यार्थ्यांसोबत अश्लिल चाळे; पालकांचा संताप

चोरीचा प्रयत्न फसला; नागरीकांच्या मदतीने पोलिसांनी चोरटा पकडला!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शिक्षकाचे विद्यार्थ्यांसोबत अश्लिल चाळे; पालकांचा संताप

April 5, 2025
गुन्हे

चोरीचा प्रयत्न फसला; नागरीकांच्या मदतीने पोलिसांनी चोरटा पकडला!

January 18, 2025
गुन्हे

भडगाव तालुक्यातील तलाठीसह खाजगी व्यक्तिला तीन हजाराची लाच भोवली !

December 26, 2024
गुन्हे

संतापजनक दहावीतल्या विद्यार्थ्याकडून तीन वर्षीय मुलीचे लैगिक शोषण ; भडगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 9, 2024
गुन्हे

वाळू माफियांनी तलाठी, कोतवालाच्या अंगावर घातले ट्रॅक्टर !

December 8, 2024
गुन्हे

भडगाव तालुक्यातील वयोवृध्द महिलेवर तरुणाकडून अत्याचार !

November 18, 2024
Next Post

महिलेच्या साडीचा पदर कडबाकुट्टी यंत्रात अडकुन अपघात ; तरुण विवाहितेचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात मध्यरात्री रंगला चोर-पोलिसांच्या पाठलागचा थरार !

January 10, 2023

मारुती सुझुकीचा रिकॉल ; जगभरातून परत मागवल्या तब्बल एक लाख ८१ हजार कार

September 3, 2021

चोपडा : झोका खेळताना तेरा वर्षीय बालकासोबत घडलं भयंकर !

May 18, 2024

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ६ डिसेंबर 2023 !

December 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group