TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिन्याला १५०० रुपये पाहिजे?, जाणून कसा करायचाय अर्ज !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : २१ ते ६० वर्ष वयाच्या महिलांना मिळणार लाभ !

vijay waghmare by vijay waghmare
July 1, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याच्या अर्थसंकल्पात २८ जून रोजी अर्थमंत्र्यांनी ह्यमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेह्णची घोषणा केली अन् इकडे या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जनजागृतीही सुरू केली. या योजनेंतर्गत पात्र महिलांनी गावातील अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज करावे, लागणार आहेत.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना, महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, सर्वांगीण विकासाच्या हेतूने ह्यमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाह्न राज्यात १ जुलैपासून राबविण्यात येणार असल्याचे घोषित केले. या योजनेनुसार राज्य सरकारकडून २१ ते ६० वय असलेल्या महिलांना दरमहा १५०० रुपये बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. यासाठी संबंधित महिलेचे वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.

READ ALSO

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

संबंधित महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी. जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी जनजागृती सुरू केली. जिल्ह्यातील पात्र महिलांना १ ते १५ जुलै २०२४ या कालावधीत संबंधित गावच्या अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवकांकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.

अर्जासोबत आधार कार्ड, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखाच्या आत असल्याचा तहसिलदारांचा दाखला यांसह अन्य कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहणार आहे. योजनेच्या लाभासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा अधिक नको, कुटुंबात कोणी आयकरदाता असल्यास अथवा कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असल्यास योजनेच्या लाभास पात्र असणार नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: ladki bahin YojanaMaharashtr government

Related Posts

जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
Next Post

ममुराबादच्या पुरग्रस्त कुटुबांना गुलाबभाऊंकडून मदतीचा हात ; स्नेहाची शिदोरी दिली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आयुध निर्माणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला

August 16, 2022

अँट्रासिटी, छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली ५० हजारांची खंडणी ; पारोळा पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा

April 30, 2022

धक्कादायक : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पिडिता सात महिन्याची गर्भवती !

September 13, 2022

कालिचरण महाराजांचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य ; म्हणाले, ‘इस्लाम धर्मच नाही’

May 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group