TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘सापाच्या पिलाला आम्ही ३० वर्षे दूध पाजलं’ ; उद्धव ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

The Clear News Desk by The Clear News Desk
March 3, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सापालाच्या पिल्लाला आम्ही ३० वर्षे दूध पाजले, आता ते वळवळ करत आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजपवर केली आहे. रकार पडणार म्हणतात, माझे १७० मोहरे आहेत, ते फोडून दाखवा असंही आवाहन त्यांनी भाजपला दिलं आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांच्या सततच्या छाप्यांमुळे आपण दबून न जाता आक्रमकपणे तोंड देऊ असे सूचित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदारांना हिम्मत देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी आक्रमकपणे आरोपांना तोंड देईल हेच मुख्यमंत्र्यांनी सूचित केल्याचे बोलले जात आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्री छगन भुजबळ यांच्या रामटेक या निवासस्थानी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर येथे बैठकही घेण्यात आली. या बैठकीला शिवसेनेचे आमदार आणि मंत्री उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री बोलत होते.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून हे सरकार लवकरच पडेल, अशी वक्तव्ये भाजपचे नेते सतत करत आहेत. अलिकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील आघाडी सरकार पडण्याबाबत वक्तव्ये करत आहेत. यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत भाजपला आव्हान दिले आहे. माझे तुम्हाला आव्हान आहे की माझे १७० मोहरे तुमच्या गोटात घेऊन दाखवा आणि सरकार पाडून दाखवा असे आव्हान ठाकरे यांनी भाजपला दिले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नेत्यांच्या घरी छापे टाकून त्यांच्यावर कारवाया करणे सुरू ठेवले आहे. यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर दाऊदला पकडून दाखवा, छापे कसले टाकता.. आता हे छापे बंद करा, आघाडी सरकार हे छापे आता खपवून घेणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि केंद्र सरकारला इशारा दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

लग्नानंतर पत्नीला डॉक्टरकडे नेताच झाला धक्कादायक खुलासा ; ऐकून तुमच्याही पायाखालची वाळू सरकेल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा बँक निवडणूक : जिल्हा बँकेला राजकीय अड्डा बनवू नका…!

November 10, 2021

जळगावात ख्रिसमस सजावटीवरुन तोडफोड ; सांताक्लॉजचे पोस्टर फेकले रस्त्यावर !

December 26, 2021

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी कोरोनामुक्त; ट्विटरवरून दिली माहिती

November 12, 2020

दिलासादायक : देशात गेल्या २४ तासांत आढळले ४६,१४८ कोरोनाबाधित, ९७९ रुग्णांचा मृत्यू

June 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group