TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लग्नानंतर पत्नीला डॉक्टरकडे नेताच झाला धक्कादायक खुलासा ; ऐकून तुमच्याही पायाखालची वाळू सरकेल !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 3, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) लग्नाच्या काही दिवसांनंतरच मुलीच्या पोटात दुखू लागले आणि त्यानंतर पतीने तिला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. यावेळी पीडित मुलीने जे सांगितलं ते ऐकून सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. पीडित मुलीवर तिच्याच बापाने वारंवार बलात्कार केल्याचं समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर तिच्याच बापाने वारंवार बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलीने सांगितलं की, लग्नाच्या दोन आठवड्यांपूर्वी सुद्धा वडिलांनी माझ्यावर बलात्कार केला. लग्नानंतर फेब्रुवारी महिन्यात पीडित मुलीच्या पोटात दुखू लागले त्यानंतर तिचा पती आणि सासरच्यांनी तिला रुग्णालयात नेलं. त्यानंतर सोनोग्राफी करण्यात आली असता ती गरोदर असल्याचं समोर आलं.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

पीडित मुलीने पोलिसांना सांगितले, २०१९ पासून वडील तिच्यावर बलात्कार करत होते. आई नातेवाईकांकडे कार्यक्रमाला गेली होती तेव्हा माझ्या वडिलांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. आरोपी हा एक रिक्षाचालक आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो आपल्या पोटच्या मुलीवर बलात्कार करत होता. पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला आणि बहिणीला सांगितला. पण त्यांनी तिला गप्प राहण्यास सांगितले.

गेल्या वर्षाच्या अखेरिस पीड़ित मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला तिच्या आईने आणि काकूने डॉक्टरांकडे नेलं. तसेच ती गरोदर आहे हे तिला न सांगता गर्भपात करण्यासाठी तिला गोळ्या देण्यात येत होत्या. तिच्या नकळत बाळाचा गर्भपात होईल यासाठी आई तिला गोळ्या देत होती मात्र, तसे झाले नाही. त्यानंतर लग्न झाल्यावर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून आता या प्रकरणात पुढील कारवाई करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

'..तेव्हा जे सगळे झोपले, ते अजून उठलेच नाहीत' ; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खडसे रुग्णालयात दाखल, हा खोटेपणाचा कळस : अंजली दमानिया

October 6, 2021

ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी समन्वयाने पाणी पुरवठा योजना यशस्वी करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

May 15, 2023

जनतेच्या हक्कासाठी लढणारे लोकनेते ना. गुलाबराव पाटील

June 5, 2026

भाजपा व्यापारी आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अडावदचे उमेश कासट यांची निवड !

December 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group