TheClearNews.Com
Monday, April 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आम्ही घेतली..तुम्ही पण घ्या… कोरोना लस सुरक्षितच : डॉ. उल्हास पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना लसीबाबत समाजात अनेक संभ्रम आहेत. पण आम्ही घेतली आहे, तुम्ही पण घ्या… कोरोना लस पुर्णपणे सुरक्षितच असल्याचे माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.

कोरोना लसीकरणाच्या मोहिमेचा शुभारंभ झाल्यानंतरही कोरोना लसीकरणाचे मोहिम संथगतीने सुरू आहे. नागरिकांमध्ये कोरोना लसीविषयी आजही अनेक संभ्रम आहेत. या संभ्रमाबाबत शासनाकडुन वेळोवेळी जनजागृतीही करण्यात आली आहे. तरी देखिल हवा तसा प्रतिसाद या मोहिमेला मिळतांना दिसून येत नाही. दरम्यान लसीकरणाच्या मोहिमेसाठी समाजातील नागरिकांनीही स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेण्यासाठी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी कुटूंबियांसह स्वत:ही कोरोनाची लस आज टोचून घेतली. डॉ. उल्हास पाटील यांच्या मातोश्री श्रीमती गोदावरी पाटील, पत्नी तथा स्त्रीरोग तज्ञ डॉ. वर्षा पाटील यांनीही लस टोचुन घेतली.

READ ALSO

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवायचेत? मग मोबाइल नंबर अपडेट करा !

कोरोनाची लस सुरक्षितच – डॉ. उल्हास पाटील

कोरोनासारख्या महामारीशी सगळ्यांनीच मुकाबला केला आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात कोरोनाची परिस्थीती आता नियंत्रणात आली आहे. कोरोनाला पुर्णपणे हद्दपार करण्यासाठी प्रत्येकाने कोरोनाची लस टोचुन घेतली पाहिजे. कोरोनाची लस ही पुर्णत: सुरक्षित असुन त्याचा कुठलाही त्रास नाही. आज आमच्या परिवाराने ही लस टोचुन घेतली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या या मोहिमेत कुठलीही भिती न बाळगता सगळ्यांनी सहभागी होऊ लस टोचुन घ्यावी असे आवाहन डॉ. उल्हास पाटील यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
जळगाव

वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवायचेत? मग मोबाइल नंबर अपडेट करा !

April 6, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

April 5, 2026
अमळनेर

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

April 5, 2026
जळगाव

जिल्हा बँकेची ऐतिहासिक कामगिरी; ठेवी 4155 कोटींवर, कर्जवसुलीतही विक्रम

April 4, 2026
Next Post

जळगावातील उमाळा हाणामारीत चौघांना अटक; कारागृहात रवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टोल प्लाझाच्या निषेधार्थ मनसे व टोल प्लाझा कामगारांचे काम बंद आंदोलन

February 3, 2022

Today horoscope : आजचे राशीभविष्य : 13 जानेवारी 2025 !

January 13, 2025

जळगाव : अनैतिक संबंधातून महिलेचा खून ; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा !

July 13, 2023

Hail a Ride Hands-Free: Apple Opens Siri to Outside Developers

July 12, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group