TheClearNews.Com
Thursday, September 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, 14 एप्रिल ते 20 एप्रिल 2024 !

जाणून घ्या..कसा असेल तुमच्यासाठी हा आठवडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 14, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नोकरीत प्रभाव वाढेल. काही जण प्रवासात रमणार आहेत. प्रवासाकरिता हा सप्ताह आपणाला विशेष अनुकूल असणार आहे. स्पर्धा करणारे वाढतील. आपण नातेवाइकांना भेटायला जाणार आहात. धंद्यात उधारी नको. हिशोब नीट करा. मानसिक प्रसन्नता लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. या आठवडयतात आपणास कुटुंबियांचं सहकार्य मिळेल. त्यांच्यासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी मिळेल.

वृषभ : अहंकार नको. संयम, नम्रता ठेवल्यास यश खेचून आणता येईल. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. कायदा सर्वत्र पाळा. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक कामांचे आज तुम्ही नियोजन करू शकणार आहात. तुमचे आर्थिक नियोजन अचूक ठरणार आहे. धंद्यात लाभ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तटस्थपणे निरीक्षण करा. या आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचं दिसून येईल.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

मिथुन : नोकरीत मनाप्रमाणे बदल, बढती होईल. तुम्ही आनंदी राहणार आहात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. धंद्यात वाढ होईल. नवे कंत्राट मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल उत्तम असणार आहे.खरेदी-विक्रीत लाभ होईल. तुमचा प्रभाव राहील. शेअर्समध्ये गुंतवणूक करा. प्रत्येक दिवस उत्साह, आत्मविश्वास वाढवणारा आहे. या आठवडा आपणास आर्थिक दृष्ट्या उत्तम आहे. आपणास नवीन कंत्राट मिळाल्यानं आपण व्यवसायास पुढे घऊन जाण्यात यशस्वी व्हाल.

कर्क : काही जण मनोरंजन व करमणुकीमध्ये रमणार आहेत. पण सप्ताहाच्या सुरूवातीला तणाव, वाद, चिंता जाणवतील. अनावश्यक खर्च करणार आहात. काहींचे मनोबल कमी असणार आहे. नोकरीत प्रगती होईल. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. प्रवासात काळजी घ्यावी.धंद्यात नम्रता ठेवा. दुखापत टाळा. राजकीय, सामाजिक कार्यात स्वतचे स्थान मजबूत होईल. या आठवड्यात विवाहितांच्या वैवाहिक जीवनात चढ-उतार होताना दिसतील.

सिंह : वाद टाळा. वक्तव्य करताना काळजी घ्या. मुला-मुलींकरिता वेळ देऊ शकणार आहात. मनोबल उत्तम राहील. भावना अनावर होतील. प्रकृतीला जपा. प्रवास सुखकर होणार आहेत. आपण आपले मित्र-मैत्रिणी, सहकारी यांच्याशी विशेष सुसंवाद साधणार आहात.धंद्यात कर्जाचे ओझे नको. नवीन परिचय धोकादायक. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. या आठवड्यात आपणास स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावं लागेल. असं केल्यानेच आपणास चांगले परिणाम मिळू शकतील.

कन्या : प्रकृतीची काळजी घ्या. तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न होईल. आपण विशेष उत्साही व आनंदी राहाल. नातलग, मित्र यांच्यासोबत गैरसमज होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सार्वजनिक कामात तुम्ही विशेष उत्साहाने सहभागी होणार आहात. नोकरीत वरिष्ठांना दुखवू नका. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास विशेष आंनदी ठरतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्याशी तुलना करणारे वाढतील. या आठवड्यात आपणास वैवाहिक जोडीदाराचं सहकार्य मिळेल. त्यांच्यासह काही सुखद क्षण घालवू शकाल.

तुळ : प्रत्येक दिवस उत्साहाचा, कठीण कामे करण्याचा राहील. काहींना गुरुकृपा लाभेल. पण राग आवरा. नोकरीत वर्चस्व वाढेल. सहकारी स्पर्धा करतील. एखाद्या तीर्थस्थळाला भेट द्याल. आनंदी व आशावादी राहाल. धंद्यात शब्द जपून वापरा. कोणताही निर्णय भावनेच्या दृष्टिकोनातून घेऊ नका. मानसिक प्रसन्नता लाभेल. नातेवाइकांचे विशेष सहकार्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. पद, अधिकार मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. थकबाकी मिळेल. आपण जर कर्ज घेतलं असेल किंवा कोणाकडून उसने पैसे घेतले असतील तर त्याची परतफेड होऊ शकेल.

वृश्चिक : आक्रमकता उपयुक्त ठरणार नाही. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखा. आपल्याला प्रकृतीच्या तक्रारी जाणवणार आहेत. धंद्यात वाढ, लाभ, वसुली होईल. नवा करार विचारपूर्वक कराल. मनोबल व आत्मविश्वास कमी राहील. काहींना विनाकारण मानसिक चिंता सतावणार आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. तुमच्यावर एखादे भावनिक दडपण राहील. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी उत्तम आहे. आपले नाते दृढ होईल. आपण कुटुंबियांना आपल्या प्रेमिकेची ओळख करून देऊ शकाल.

धनु : काही व्यक्ती तुमचा गैरफायदा घेतात का, याकडे लक्ष ठेवा.तुम्ही अधिक उत्साही असणार आहात. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे.नोकरीत बदल, बढती शक्य होईल. धंद्यात, व्यवहारात दक्ष रहा. दैनंदिन कामांबरोबरच इतरही अनेक घरगुती कामे आज तुम्ही मार्गी लावणार आहात. प्रवासात काहींना फायदा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील किचकट कामे करून घ्या. या आठवड्यात आपण आपल्या प्रेमिकेस आपल्या मनातील विचार सांगू शकाल. तिला एखादी भेटवस्तू सुद्धा देऊ शकता.

मकर : कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याची घाई नको. अनावश्यक आपला वेळ वाया जाणार आहे, मनोबल कमी राहील. नावलौकिक लाभेल. दिग्गज परिचय होतील. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. नोकरीत तत्परता ठेवा. वरिष्ठांना विरोध करू नका. धंद्यात लाभ होईल. आरोग्यच्या तक्रारी राहतील. आज एखाद्या बाबतीत तुमची चिडचिड होणार आहे. या आठवड्यात आपणास कुटुंबियांचं सहकार्य लाभेल. त्यांच्या सहवासात वेळ घालवाल. आपली सुख-दुःख एकमेकांना सांगाल.

कुंभ : तुमच्या क्षेत्रात प्रतिष्ठा, मानसन्मान लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. नोकरीत कामाचा व्याप, प्रभाव राहील. धंद्यात वाढ होईल. काहींचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. आपल्याला विविध लाभ होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. या आठवड्यात विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेतील. ते आपल्या जोडीदारासह एखादे नवीन कार्य सुरु करू शकतील.

मीन : सप्ताहाच्या शेवटी तणाव, गैरसमज होतील. आजची आपली दैनंदिन कामे आपण विनासायास पूर्ण करू शकणार आहात. वादाचा प्रसंग प्रेमाने टाळा. धंद्यात लाभ होईल. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रिय दिग्गज व्यक्तींचा सहवास लाभेल. आपण निवांत असणार आहात. तुमच्या क्षेत्रात प्रगतीपथावर रहाल. या आठवड्यात आपले प्रेम संबंध दृढ होतील. आपल्या प्रेमिकेची ओळख आपल्या कुटुंबियांना करून देऊ शकाल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

धक्कादायक : नांदेड वाळू ठेक्यासाठी नाचवले कागदी घोडे?, नवीन वाळू धोरण सन २०२३ चे अनेक कागदपत्र जोडली सन २०२२ ची !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जनतेने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं : एकनाथराव खडसे

May 2, 2021

डॉ. बासाहेबांची शिकवण समाजाला मोलाची : अशोक भालेराव

December 8, 2020

चंद्रकांत पाटील यांची मते दररोज बदलतात : एकनाथराव खडसे

June 10, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group