TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, रविवार १७ ते २३ जुलै २०२२ !

*जाणून घ्या...कसा असेल तुमचा आठवडा !*

The Clear News Desk by The Clear News Desk
July 17, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : दिनांक १८, १९ हे संपूर्ण दिवस व २० तारखेला दुपारी १२ पर्यंत या कालावधीमध्ये महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, पण अवलंबून राहू नका. मात्र या कालावधीत एखाद्या गोष्टीचा जाणूनबुजून पाठपुरावा करू नका. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या कामात मग्न राहिल्याने आपले काम खुलून दिसेल व आपली प्रशंसा होईल. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा थोडा प्रतिकूल आहे.

वृषभ : हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. आठवड्याच्या सुरवातीस, आपण आपला व्यवसाय व कौटुंबिक जीवन सुखद करण्याचा प्रयत्न कराल. व्यावसायिक कारणांमुळे केलेले प्रवास आपल्यासाठी लाभदायी ठरतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे. आपण अभ्यासाचा आनंद घेऊ शकाल व त्यामुळे आपणास चांगले परिणाम मिळतील. आठवड्याचे अखेरचे तीन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

READ ALSO

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी साधारण फलदायी आहे. ह्या आठवड्यात आपण कोणतेही नवीन काम हाती घेऊ नये. सध्या जे काही चालले आहे ते चालूच ठेवावे. हा आठवडा आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी प्रतिकूल असल्याने सावध राहावे. व्यवसायात फार कष्ट घेण्याची गरज वाटणार नाही. समोरून आलेला प्रस्ताव फायदा मिळवून देणारा आहे. कमी वेळेत जास्त लाभ मिळेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील.

कर्क : चांगल्या गोष्टी होण्यासाठी वेळ यावी लागते याचा अनुभव या सप्ताहात येईल. संधी मिळण्याची वाट बघावी लागणार नाही. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा डाव साध्य होणार आहे. आपणास संबंधांचे महत्व समजू शकेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामात काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा आपणास फक्त स्वतःच्या कामावरच लक्ष केंद्रित करावे लागेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे.

सिंह : हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगला आहे. आपण आपल्या कौटुंबिक जवाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार पाडू शकाल. तसेच कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवाल. आपण आपल्या इच्छांचा सुद्धा विचार कराल. ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांसाठी कामाची पर्वणी असेल. नातेवाईकांच्या सुख-दु:खात सहभागी व्हाल. घरातील वातावरण चांगले असेल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. शारीरिकदृष्टय़ा योग साधनेला महत्त्व द्या.

कन्या : कोणत्याही परिस्थितीत मध्यस्थी करायला जाऊ नका. आपला ज्या गोष्टीशी संबंध नाही अशा गोष्टींमध्ये पडू नका. आपले तेच खरे करण्याचा अट्टहास सोडा. रागावर नियंत्रण ठेवा. आपल्या बोलण्याने इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. सध्याचे दिवस आपल्या हातात नाहीत हे लक्षात ठेवा. व्यापाऱ्यांना त्यांच्या कामात फायदा होईल. ह्या आठवड्यात त्यांना अतिरिक्त लाभ होताना दिसून येईल. त्यामुळे त्यांच्या आनंदात भर पडेल.

तूळ : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. प्राप्तीत वाढ होईल. पैसे आल्याने आपण खूप आनंदित व्हाल. हा आनंद आपण इतरांसह वाटून घ्याल. कौटुंबिक जीवन सुखद होईल. प्रेमीजन आपल्या संबंधांना सहजपणे समजू शकतील. आपण आपल्या प्रेमिकेसह बराच वेळ घालवू शकाल. आपल्या संबंधात प्रेम व समर्पण भावना असल्याने आपण एकमेकांना चांगले समजू शकाल. असे झाल्याने संबंधांचा पाया मजबूत होईल. ध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहा. शारीरिकदृष्टय़ा पथ्यपाणी सांभाळा.

वृश्चिक : दिनांक २०, २१, २२ रोजी धाडसी प्रयोग टाळा. होऊन गेलेल्या घटनेवर विचार करत बसू नका. इच्छा नसतानाही प्रतिक्रिया द्याव्या लागतील; त्या देताना मात्र बोलण्याचे ताळतंत्र सोडू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. नोकरदारवर्गासाठी हिशोबाच्या नोंदी ठेवाव्या लागतील. विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेसाठी निवड होऊन त्यात यश प्राप्तीची संभावना सुद्धा आहे. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

धनु : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण आपल्या कुटुंबास अधिक महत्व द्याल. कुटुंबीयांप्रती आपण भावुक सुद्धा व्हाल. त्याच्या बदल्यात कुटुंबीय आवश्यक असेल तेव्हा आपल्या पाठीशी उभे राहतील, जे आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य असेल. समस्या आता कमी होऊ लागतील. प्रेमीजनांसाठी हा आठवडा प्रतिकूल असल्याने त्यांनी सावध राहावे. आर्थिकदृष्टय़ा चांगले बदल घडतील. राजकीय क्षेत्रात प्रलंबित निर्णयांना गती येईल.

मकर : सप्ताहातील सर्वच दिवस चांगले जातील. हातून निसटलेल्या गोष्टी पुन्हा जाग्यावर येऊ लागतील. परिवर्तन होण्याची वाट बघावी लागणार नाही. स्वत:हून घेतलेली जबाबदारी पार पाडण्यात यश मिळेल. मागील कमतरता भरून निघेल. कामगिरी उंचावेल. विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण सर्व लक्ष आपल्या कामावर केंद्रित कराल. त्यामुळे आपल्या कामात ज्या चुका झाल्या होत्या त्या सुद्धा आता दूर होतील. आपल्या मेहनतीचे यथोचित परिणाम आपणास मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले असेल. जोडीदाराचे लाड पुरवाल. मानसिकदृष्टय़ा शांतता मिळेल. प्रकृतिस्वास्थ्य चांगले राहील.

मीन : हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगला आहे. आपणास नशिबाची साथ मिळेल. आठवड्याच्या सुरवातीस आपण नदी काठी फिरावयास जाऊ शकाल. आपल्या मनात धार्मिक विचार येतील. धार्मिक कार्ये केल्याने आपणास आनंद प्राप्त होईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. जोडीदाराची साथ मिळेल. धार्मिक गोष्टीतील उत्साह वाढेल. शारीरिकदृष्टय़ा जुन्या व्याधींचा त्रास कमी होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Uncategorized

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार – डॉ. के. बी. पाटील

November 9, 2025
Uncategorized

मोबाईल नंबर अपडेट करा, वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवा!

July 16, 2025
Next Post

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंमध्ये दोन दिवसांत होणार चर्चा, दिपाली सय्यद यांचं ट्विट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिंपरखेड येथे पुरात दहा हजार कोंबड्या गेल्‍या वाहून !

September 1, 2021

वाढदिवसानिमित्त माजी आमदार शिरीष चौधरींनी केले रक्तदान

April 6, 2021

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 27 जून 2025 !

June 27, 2025

दुध संघाचे विक्री विभागाचे प्रमुख अनंत ए. अंबीकर निलंबित !

October 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group