TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगता ! हिमालयात सापडली कोरोनाला संपवणारी ‘संजीवनी’

आयआयटीच्या संशोधकांचा दावा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 18, 2022
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगभरात कोरोनावर (corona) संशोधन सुरू आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Indian Institute of Technology) अर्थात् आयआयटी मंडी आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनीअरिंग अॅण्ड बायोटेक्नॉलॉजीच्या संशोधकांना हिमालयातील बुरांश या वनस्पतीच्या पानांमध्ये ‘फायटोकेमिकल’ आढळून आले आहे. कोरोना संसर्गाच्या उपचारासाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो, असा दावाही आयआयटीच्या संशोधकांनी केला आहे.

हिमालयीन वनस्पती बुरांश किंवा हिमालयीन प्रदेशात आढळणाऱ्या ‘रोडोडेंड्रॉन आर्बोरियम’ या वनस्पतीच्या रासायन युक्त पानांमध्ये व्हायरसविरोधी किंवा व्हायरसशी लढण्याची क्षमता आहे, असे संशोधनात असे दिसून आले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष नुकतेच ‘बायोमॉलेक्युलर स्ट्रक्चर अँड डायनामिक्स’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहेत. कोविड-१९ महामारीचा उद्रेक होऊन जवळपास दोन वर्षे झाली आहेत आणि संशोधक या व्हायरसचे स्वरूप समजून घेण्याचा आणि संसर्ग टाळण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, असे संशोधन पथकाचे म्हणणे आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

व्हायरसला प्रवेश करण्यापासून रोखण्यास सक्षम

‘व्हायरसविरूद्ध शरीराला लढण्याची क्षमता देणारा एक मार्ग म्हणजे लसीकरण आहे. पण लसीशिवाय मानवी शरीरावरील व्हायरसचा हल्ला रोखू शकणाऱ्या औषधांचा शोध जगभरात सुरू आहे. या औषधांमध्ये अशी रसायने असतात जी एकतर आपल्या शरीराच्या पेशींमधील रिसेप्टर किंवा ग्राही प्रोटीन्स मजबूत करतात आणि व्हायरसला त्यांच्यात प्रवेश करण्यापासून रोखतात किंवा व्हायरसवरच हल्ला करतात आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरात रोखतात’, IIT मंडीतील स्कूल ऑफ बेसिक सायन्सचे प्राध्यापक श्याम कुमार मसाकापल्ली म्हणाले.

‘विविध उपचार पद्धतींचा अभ्यास केला जात आहे, ज्यात वनस्पतींपासून मिळणाऱ्या फायटोकेमिकल्सचा समावेश आहे. कारण त्यांच्या सहक्रियात्मक हालचालींमुळे आणि कमी विषारी तत्वांसह नैसर्गिक स्रोत म्हणून ते महत्त्वाचे मानले जातात. स्थानिक लोक आरोग्याच्या विविध प्रकारच्या फायद्यांसाठी हिमालयीन वनस्पती Buransh च्या पानांचे सेवन करतात’, असे त्यांनी सांगितले.

शास्त्रज्ञांचे संशोधन सुरू

‘शास्त्रज्ञांच्या टीमने फायटोकेमिकल्स असलेल्या अर्काची वैज्ञानिकदृष्ट्या तपासणी केली आणि विशेषत: त्यांच्या अँटीव्हायरल क्रियेवर लक्ष केंद्रीत केले. संशोधकांनी बुरांशच्या पानांमधून वनस्पती रसायने काढली आणि त्याचे व्हायरसविरोधी गुणधर्म समजून घेण्यासाठी त्यांचा अभ्यास केला, असे मसाकापल्ली यांनी सांगितले. ‘आम्ही हिमालयातून मिळवलेल्या रोडोडेंड्रॉन आर्बोरियमच्या पानांच्या वनस्पती रसायनांचे विश्लेषण केले आणि ते करोना व्हायरसविरूद्ध प्रभावी असल्याचे आढळले’, असे ICGEB शी संबंधित रंजन नंदा म्हणाले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : मध्य प्रदेश एनसीबीच्या पथकाने धरणगावातून एकाला घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भयंकर ! प्रेयसीनं प्रियकराला kiss केलं अन् गोळी मारली ; कारण वाचून तुम्हीही हैराण व्हाल !

December 17, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार १२ नोव्हेंबर २०२२ !

November 12, 2022

डॉक्टरांची समर्पित रुग्णसेवा सर्वार्थाने राष्ट्रसेवाच असते : डॉ. उज्ज्वला राठी

July 2, 2021

आता मराठे राजकीय एन्काऊंटर करणार : मनोज जरांगे पाटील यांचा इशारा !

October 18, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group