TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

काय सांगताय ! होय, तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता Google ‘या’ Apps द्वारे चोरी करतोय डेटा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 23, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका रिसर्चमध्ये गुगलबाबत एक वेगळाच मोठा दावा करण्यात आला आहे. गुगल Google Dialer and Messages सारख्या Apps वरुन युजर्सच्या परवानगीशिवाय त्यांचा डेटा मिळवत असल्याचा दावा रिसर्चमध्ये करण्यात आला आहे.

हे दोन Apps अँड्रॉइड फोनवर प्री-इन्स्टॉल केलेले आहेत. “What Data Do The Google Dialer and Messages Apps on Android Send to Google?” अशा टायटलसह या रिसर्चमध्ये गुगल डेटा मिळवत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या रिसर्चमध्ये हे Apps युजरच्या कोणत्याही परवानगीशिवाय त्यांचा डेटा गुगलला पाठवत असल्याचं म्हटलं आहे. Trinity College मधील Douglas Leith या एका कंप्यूटर सायन्स प्रोफेसरने हे रिसर्च केलं आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

रिपोर्ट्सनुसार, Google युजरचा असा डेटा गोळा करतंय ज्यात SHA26 hash of Messages असा हॅश स्वरुपातील मेसेज, Timestamps, कॉन्टक्ट डिटेल्स, इनकमिंग आणि आउटगोइंग कॉल लॉग्स, कॉलचा कालावधी अशा गोष्टींचा समावेश असल्याचा दावा Douglas Leith यांनी केला आहे. गुगलने डेटा हॅश मेसेज स्वरुपात गोळा केला तरी त्या हॅश कंटेंटमधील मेसेज जाणून घेतला जातो असंही Leith यांनी सांगितलं. त्याशिवाय गुगलने Google Dialer and Messages Apps साठीचा डेटा गोळा करण्यासाठी प्रायव्हसी पॉलिसी देणं अतिशय शांतपणे टाळलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. अशाप्रकारे प्रायव्हसी पॉलिसी देणं टाळणं हे नियमांचं उल्लंघन असल्याचंही ते म्हणाले.

Douglas Leith यांनी मागील वर्षी हा अभ्यास, हे रिसर्च केलं होतं. त्यानंतर त्यांनी या Apps बाबत आढळलेल्या प्रायव्हसीसंबंधी त्रुटी किंवा इतर बाबींची माहिती Google ला दिली. प्रायव्हसीबाबतच्या अशा त्रुटी टाळण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्याचंही त्यांनी गुगलला सुचवलं होतं. तसंच गुगलला Google Dialer and Messages Apps वरुन डेटा मिळवण्याची कारणं स्पष्ट करण्याचंही त्यांनी सांगितलं होतं. Google ने यावर स्पष्टीकरणही दिलं आहे. या स्पष्टीकरणात गुगलने हॅश मेसेज सिक्वेन्सिंग बग शोधण्यासाठी गोळा केले जात असल्याचं म्हटलं आहे. तर कॉल लॉग्स RCS या मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर पाठवण्यात येणाऱ्या OTP चं ऑटोमेटिक डिटेक्शन सुधारण्यासाठी घेतले जात असल्याचं गुगलने स्पष्ट केलं होतं.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

धक्कादायक ! घराबाहेर फेकलेली चॉकलेट खाल्ल्यानं चार मुलांचा तडफडून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गणेश मुर्तीच्या उंचीच्या नियमांचे उल्लंघन ; एका मुर्तीकारावर गुन्हा

September 10, 2021

जनसंवाद यात्रेत रोहिणी खडसे यांनी साधला अपंग, विधवा,निराधार यांच्यासोबत संवाद !

August 18, 2022

फोनवर बोलताना रिक्षा पलटी ; एक जण जागीच ठार, पाच प्रवाशी जखमी!

December 15, 2024

कानसवाडेमधील तरुणांसाठी व्यायामशाळा तयार ; पालकमंत्र्यांकडून तरुणांना प्रोत्साहन !

March 1, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group